AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायलला इराणचा मोठा दणका, लष्कराची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट 10 ठिकाणांवरच…

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग वैतागले आहे. कोणत्याही स्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. पण युद्ध काही थांबत नाही. यादरम्यानच आता इराण अधिक घातक बनल्याचे बघायला मिळत आहे. मोठे हल्ले इस्त्रायलवर केले जात आहेत.

इस्त्रायलला इराणचा मोठा दणका, लष्कराची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट 10 ठिकाणांवरच...
Major Attack on Israel
| Updated on: Mar 31, 2026 | 10:10 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध भयंकर स्थितीत पोहोचले. स्थिती अधिक घातक होत आहे. 6 एप्रिलपर्यंत अमेरिकेकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. पण तरीही मोठे हल्ले केले जात आहेत. मागील काही तासात इराणमध्ये धमाक्याचे मोठे आवाज येत आहेत. इराणही शांत बसला नसून इराणकडूनही अमेरिका आणि इस्त्रायलला सळो की पळो करून सोडले जात आहे. सध्याच्या स्थितीला इराण आणि अमेरिका युद्ध थांबवण्याचे कोणतेही संकेत दिसत नाहीत. अमेरिका इस्त्रायलच्या हल्ल्यामुळे मोठे नुकसान होत आहे. होर्मुज खाडी इराणकडून अजूनही पूर्णपणे खुली करण्यात आली नाही. अनेक देशांचे जहाज तिथे अडकले आहेत. सतत होणाऱ्या हल्ल्यांना इराणकडून खतरनाक पद्धतीने उत्तर देण्यात आले. इस्त्रायलवर मोठे हल्ले इराणने करण्यास सुरूवात केली.

यरूशलम येथे 10 ठिकाणी मोठ्या बॉम्बचे आवाज आले. त्यावर बोलताना IDF ने सांगितले की, डिफेंस सिस्टम याला उत्तर देत आहे. इस्त्रायलच्या सैन्याकडूनही इराणमध्ये मोठे हल्ले केले जात आहेत. मात्र, इराणकडून यरूशलममध्ये भयंकर हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यानंतर इस्त्रायल हादरल्याचे बघायला मिळत आहे. इस्त्रायलच्या सैन्याने स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही त्यांना उत्तर देत आहोत.

यरूशलम येथे 10 ठिकाणी मोठ्या बॉम्बचे आवाज आले. त्यावर बोलताना IDF ने सांगितले की, डिफेंस सिस्टम याला उत्तर देत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकाऱ्याने काही वेळापूर्वीच बोलताना म्हटले की, इराणविरोधात सुरू असलेले हल्ले थांबवण्यास आम्ही तयार आहोत. पण इराणकडून महत्वाची अट हे युद्ध थांबवण्याकरिता घालण्यात आली.

वॉल स्टीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकार्याने म्हटले की, अमेरिकेला युद्ध थांबवायचे आहे. जरी होर्मुज खाडी काही काळाकरिता बंद राहिली तरीही चालेल. पण इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत कोणत्याही स्थितीमध्ये युद्धबंदी करार होणार नाही. यानंतर अमेरिकेकडून काही धमक्याही इराणसा देण्यात आल्या. पण इराण काही मागे हटण्याचे नाव घेत नाही.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा