AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा, थेट…

अमेरिका आणि इराणमध्ये प्रचंड मोठे युद्ध सुरू झाले. काल अचानकपणे मोठा हल्ला इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आला. यामध्येच मोठा दावा करत सांगण्यात आले की, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांना हल्ल्यात ठार करण्यात आले. या दाव्याने खळबळ उडाली.

जग हादरलं! अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई ठार झाल्याचा दावा, थेट...
Iran supreme leader ayatollah ali khamenei death
| Updated on: Mar 01, 2026 | 7:39 AM
Share

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई एका कारवाईत मारले गेल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्याने जगाची झोप उडाली. काल इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला केला. यानंतर भडकलेल्या इराननेही अमेरिकेचे लष्कर तळ असलेल्या 8 देशांवर थेट हल्ला केला. यासोबतच असंख्य क्षेपणास्त्र इस्त्रायलवर डांगली. इराणने स्पष्ट केले की, तुम्ही हे युद्ध सुरू केले आम्ही संपवणार. इराण आणि अमेरिकेतील तणाव प्रचंड वाढला आहे. इस्त्रायलमधील नागरिकांनाही बंकरमध्ये ठेवण्यात आले. इराणमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले. इस्त्रायलकडून एअर डिफेन्स सिस्टिम अॅक्टीव्ह करण्यात आलंय. इराणची सुरक्षा व्यवस्था नष्ट करण्यासाठीच ही हल्ले केली जात असल्याचा दावा इराणकडून केला जात आहे.

तीन देशात सुरू झालेल्या युद्धाच्या झळा आतापर्यंत थेटपणे 8 देशांना बसल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला. त्यानंतर इराणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई सुरक्षित आहेत, त्यांना ठार केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. मात्र, त्यानंतरही इराणी मिडियाकडून सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी चालवली जात आहे.

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाची बातमी इराणी मीडियाकडून चालवली जात आहे. फक्त आयातुल्ला अली खामेनेई हेच नाही तर त्यांचा जावई आणि मुलगीही एका हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला जात आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. मात्र, यावर अजूनही सरकारकडून काही भाष्य करण्यात आले नाही. उलट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अयातुल्ला खमेनी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले

आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाच्या बातमीने जगात खळबळ उडाली. चीन आणि रशियाने थेट अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला. मागील काही दिवसांपासून सतत अमेरिकेकडून इराणला धमकी दिली जात होती. मात्र, चर्चा सुरूच असतानाच अमेरिकेने हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला.

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार