AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायलची इराणला खुली धमकी, सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा होताच, थेट म्हटले, आम्ही वंशच संपवू…

इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध वाढताना दिसत आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहणार आहे. या युद्धात इराणला सर्वाधिक फटका सध्याच्या परिस्थितीला बसल्याचे दिसत आहे. त्यामध्येच आता खळबळ उडालीये.

इस्त्रायलची इराणला खुली धमकी, सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा होताच, थेट म्हटले, आम्ही वंशच संपवू...
Israel and Iran
| Updated on: Mar 04, 2026 | 5:09 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाद टोकाला पोहोचला. दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. तणाव अधिक वाढताना दिसत आहे. इस्त्रायलने 300 इराणी मिसाईल फेल केले. आता अमेरिकेकडून 50 हजार सैनिकांचा फाैज फाटा देण्यात करण्यात आला. सर्व सागरी सुरक्षेसाठी यूएस तयार असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. इराणने अमेरिकेसोबतच्या युद्धादरम्यान महत्वाचा सागरी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. नुकताच इराणची राजधानी तेरहानवर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने स्पेनसोबतचे व्यापार संबंध तोडले आहेत. हा मोठा झटका अमेरिकेकडून स्पेनला देण्यात आला. दुबई आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांना लवकरात लवकर पाकिस्तान आणि दुबई सोडण्याचे आदेश देण्यात आली. कोणत्याही मार्गाने या देशातून बाहेर पडा, असे अमेरिकेने स्पष्ट शब्दात सांगितले.

इराणसोबतच्या युद्धानंतर दुबईतील अमेरिकन दूतावासावर मोठा हल्ला करण्यात आला. दुसरीकडे पाकिस्तानी लोकांनीही अमेरिकन दूतावासाला टार्गेट करत हल्ला केला. ज्यानंतर अमेरिकेने थेट पाकिस्तानातील व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिका आणि इस्त्रायलने युद्धाला 24 तास पूर्ण होत नाहीत, तोवरच ठार केले.

त्यानंतर अली रजा अराफी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली. मात्र, त्यानंतर काही वेळातच अमेरिकेने त्यांनाही ठार केले. आता मोठी घोषणा करत आयातुल्ला अली खामेनेई यांचा मुलगा मोज्तबा होसेनी खामेनेई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून ते सध्या इराणचे सर्वोच्च नेते आहेत. मात्र, मोज्तबा होसेनी खामेनेईच्या नावाची घोषणा केल्यानंतर इस्त्रायलकडून अत्यंत मोठे विधान करण्यात आले.

इस्त्रायलकडून सांगण्यात आले की, आम्ही खामेनेईच्या वारसालाही संपवू… इस्त्रायलच्या या विधानाने मोठी खळबळ उडाली. या युद्धात इराणच्या सर्वोच्च नेत्याला टार्गेट केले जात असल्याचे बघायला मिळत आहे. युद्ध सुरू होऊ काही दिवसच होत नाहीत, तोवरच आतापर्यंत दोन सर्वोच्च नेत्यांना ठार करण्यात आले. इराणच्या बाजूने कोणताही देश पुढे येत नसतानाच इराण हे युद्ध मोठ्या ताकदीने लढताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...