AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा, इस्त्रायल आणि लेबनान..

इराण आणि अमेरिका यांच्यासोबतच इस्त्रायल आणि लेबनान यांच्यातही मोठे युद्ध सुरू होते. एकाच वेळी इस्त्रायलने इराण आणि लेबनान यांच्याविरोधात युद्ध पुकारले. हिजबुल्लाह आणि इस्त्रायल असा संघर्ष होता. अखेर अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठे यश आले.

जगाला ज्याची प्रतिक्षा ती घोषणा झालीच, अमेरिकेकडून युद्धविरामची घोषणा, इस्त्रायल आणि लेबनान..
Israe Lebanon US
| Updated on: Jun 04, 2026 | 8:16 AM
Share

लेबनान विरोधात इस्त्रायल आक्रमक भूमिका घेत होता. सतत लेबनानवर हल्ले करत होता. ज्यानंतर इराणकडून दणका देत अमेरिकेसोबतची युद्धविराम चर्चा बंद करण्याची धमकी देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी इस्त्रायलने हल्ले तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. त्यानंतरही इस्त्रायल आपल्या भूमिकेवर ठाम होता.आता अमेरिकेच्या प्रयत्नांना मोठे यश आले. इस्त्रायल आणि लेबनानमध्ये युद्धविराम करण्यात मोठे यश अमेरिकेला मिळाले. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली. काही अटींमध्ये युद्धविराम झाला. मात्र, यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीत हिजबुल्लाह सहभागी नव्हता. मात्र, या युद्धविरामातील अटींचा थेट परिणाम हिजबुल्लाहवर होतो. या युद्धविरामात सर्वात मोठा मुद्दा होता की, हिजबुल्ला ताबडतोब गोळीबार बंद करेल.

लिटानी नदीजवळील आपल्या लोकांना हटवेल. यासोबतच त्यांनी या भागात लेबनानी लष्करच असेल असेही म्हटले. कोणत्याही परिस्थितीमध्ये हिजबुल्लाहला स्वीकारले जाणार नाही. या युद्धविराम करारानुसार, दक्षिणी लेबनानमध्ये विशेष पायलट सिक्योरिटी झोन तयार केला जाईल. या भागात लेबनाननी सैन्याला विशेष अधिकार दिला जाईल. तिथे ते सुरक्षा निर्माण करू शकणार. अमेरिकेने या युद्धात मध्यस्थी केल्याने अखेर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.

अमेरिकेने या युद्धविरामानंतर म्हटले की, लेबनान आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धविराम करारात ठरले की, हिजबुल्लाह गोळीबार पूर्णपणे थांबवणार आहे. लिटानी नदीवर हिजबुल्लाहचे लोक नसतील. तिथे लेबनानचे सैन्य असेल. म्हणजे तिथे हिजबुल्लाहला बंदी असेल. या बैठकीत हिजबुल्लाहकडून कोणीही सहभागी नव्हते. लेबनानने युद्धविराम करारा इस्त्रायलसोबत केला.

यापूर्वीही लेबनान आणि इस्त्रायल यांच्यात युद्धविराम झाला होता. मात्र, तो मानण्यास इस्त्रायलने नकार दिला. इस्त्रायल मोठी घातक कारवाई सतत लेबनानविरोधात करत होता. या कारवाईने इस्त्रायलविरोधात लोकांमध्ये संताप बघायला मिळाला. याबाबत अमेरिकेने त्यांना खडेबोल सुनावले होते. इस्त्रायल मोठी हल्ले लेबनानवर करत होता. लेबनानवर सतत बॉम्ब इस्त्रायल टाकत होता. आता पुन्हा एकदा अमेरिकेच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...