कंगाल पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी, 123 कोटी रुपये केले दान

Pakistan richest man: शन्ना खान हिचे 11 एप्रिल 2015 रोजी लग्न झाले होते. तिचे लग्न पाकिस्तानमधील सर्वात महागडे लग्न ठरले होते. तिचे शिक्षण अमेरिकेत झाले. 37 वर्षी शन्ना पाकिस्तानसोबत अमेरिकेत आपला खूप वेळ घालवते. ती तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी ओळखली जाते.

कंगाल पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीची मुलगी, 123 कोटी रुपये केले दान
शन्ना खान, शाहीद खान
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 5:07 PM

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सर्वात नाजूक आहे. पाकिस्तानवर प्रचंड कर्ज झाले आहे. पाकिस्तानात महागाई प्रचंड आहे. पाकिस्तानात सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून शाहीद खानची ओळख आहे. ते आपल्या व्यवसायबरोबर दानधर्म खूप करतात. 97,276 कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्याकडे आहे. शाहिद खान स्पोर्ट्स टायकून म्हटले जातात. ते नॅशनल फुटबॉल लीग (एनएफएल) आणि जॅक्सनविले जगुआर आणि फुलहम एफसीचे मालक आहे. त्यांची मुलगी शन्ना खान नेहमी चर्चेत असते. ती पाकिस्तानमधील सर्वात श्रीमंत महिला आहे. व्यवसायापेक्षा ती तिचे लूक आणि डोनेशनमुळे ओळखली जाते.

शन्ना खानची संपत्ती किती

शन्ना खान हिची 20 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची मुले असलेल्या ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यापेक्षा तिची संपत्ती जास्त आहे. शन्ना खान आणि तिच्या कुटुंबाने विद्यापीठातील एकात्मिक ऑन्कोलॉजी कार्यक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी इलिनॉय विद्यापीठ पशुवैद्यकीय शिक्षण रुग्णालयाला 123 कोटी दान केले.

पाकिस्तानमधील सर्वात महाग लग्न

शन्ना खान हिचे 11 एप्रिल 2015 रोजी लग्न झाले होते. तिचे लग्न पाकिस्तानमधील सर्वात महागडे लग्न ठरले होते. तिचे शिक्षण अमेरिकेत झाले. 37 वर्षी शन्ना पाकिस्तानसोबत अमेरिकेत आपला खूप वेळ घालवते. ती तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी ओळखली जाते.

हे सुद्धा वाचा

सामाजिक कार्यात शन्ना सक्रीय

शन्ना खान हिचा भाऊ टोनी खान देखील क्रीडा उद्योग सांभळतो. तो ऑल एलिट रेसलिंगचे (AEW) काम पाहत आहे. शाहिद खान आणि त्याचा मुलगा टोनी खान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. शन्ना जगुआर फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेकांना मदत करत असतात. शन्ना एका काँग्रेस सदस्यासाठी जिल्हा सहाय्यक म्हणून काम करते. ती युनायटेड मार्केटिंग कंपनी या विशेष पॅकेजिंग डिझाइन संस्थेच्या सह-मालक आहेत.

Non Stop LIVE Update
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.