AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेला ज्याची भीती तेच रशियाने केले, मोठा दणका, थेट इराणला खतरनाक..

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. त्यातच जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसत आहेत. अमेरिका या युद्धादरम्यान सतत आरोप करत आहे की, रशिया इराणला मदत करत आहे. त्यातच आता अमेरिकेला धक्का देणारी बातमी पुढे येतंय.

अमेरिकेला ज्याची भीती तेच रशियाने केले, मोठा दणका, थेट इराणला खतरनाक..
Russia
| Updated on: Sep 03, 2026 | 7:55 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडूनही जोरदार उत्तर देण्यात आले. जगाला ज्याची तेच घडताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यु्द्ध भडकले. त्यातच रशियाने अमेरिकेला मोठा धक्का दिला. अमेरिका सुरूवातीपासूचन आरोप करत आहे की, युद्धात रशिया इराणला मदत करत आहे. रशिया 2023 पासून इराणची सुपरसोनिक क्रूझ मिसाईल तयार करण्यात मदत करत आहे. हे एक असे मिसाईल आहे, जे अमेरिकेच्या युद्धनाैकेला निशाना बनू शकते. मुळात म्हणजे अमेरिका आणि रशिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळतोय. रशियावर अमेरिकेने अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. त्यातच रशिया इराणची मदत करत आहे.

फायनेशियिल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून सिक्रेट प्रोग्राम सुरू आहे. त्याचा गुप्त कोड C430L आहे. विशेष म्हणजे अमेरिका आणि इस्त्रायलसोबत इराणचे युद्ध सुरू झाल्यानंतरही हे काम सुरू आहे. रशिया गेल्या अनेक वर्षांपासून इराणची साथ देतोय. सुपरसोनिक क्रूझ मिसाईल आवाज आणि तिचा वेग भयंकर आहे. विशेष म्हणजे या क्रूझ मिसाईलचा वेग इतका जास्त जबरदस्त आहे की, त्यामुळे रडार देखील या मिसाईलला पकडू शकत नाही.

ज्यामुळे याला अत्यंत खतरनाक मानले जाते. अमेरिकेच्या युद्धनाैकेवर हल्ला करण्यासाठी इराण याची मदत घेऊ शकते. इराणला अशी युद्धनाैका गेल्या कित्येक शतकापासून हवी होती, अखेर रशियाच्या मदतीने त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अमेरिकेच्या लष्कर तळावर इराण हल्ला करत आहे. अमेरिकेने हल्ला केला की, इराणकडून ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, तिथे हल्ले केली जात आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला की, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतात. होर्मुज खाडीही इराणकडून बंद केली जाते. इराण आणि अमेरिका युद्ध काही आठवडे चालेल फार तर फार चार आठवडे, हा अंदाज अमेरिकाचा होता. मात्र, गेल्या कित्येक महिन्यांपासून हे युद्ध सुरू आहे.

Follow Us
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....