AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या 10 शहरांवरती रशियाचा बॉम्ब हल्ला, 300 लोकांचा मृत्यू

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि फान्सच्या राष्ट्रध्यांशी चर्चा केल्याचं समजतंय.

Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या 10 शहरांवरती रशियाचा बॉम्ब हल्ला, 300 लोकांचा मृत्यू
युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीचं भयाण वास्तव (Phoro Source - Google Images)
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 24, 2022 | 1:58 PM
Share

रशियाचे (Russia) अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या (ukraine) दहा शहरांवरती हल्ला केला आहे. त्यामुळे युक्रेनमधल्या शहराचं मोठ नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युध्द घोषित केल्यापासुन युक्रेनमधील हवाई वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. ही एक लष्करी कारवाई असून यामुळे युक्रेनमधील कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले आहे. परंतु युध्दात अनेक समान्य माणसांना तिथं लक्ष केल जात असल्याचं समजतंय. रशियाने युध्द पुकारल्यानंतर सुरूवातीला युक्रेनच्या 10 मोठ्या शहरांवरती बॉम्ब हल्ला केला आहे, त्यामुळे तिथली युक्रेन परिस्थिती बिकट असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून समजते आहे.

  1. कीव, खार्किव, चिसिनो या भागात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करांच्या मदतीने हल्ला केला आहे. तसेच युक्रेनधील अनेक शहरांमध्ये आत्तापर्यंत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. युक्रेनमधल्या समुद्राजवळ दोन मोठे स्फोट झाल्याचं समजतंय. युक्रेनची राजधानी किवमध्ये देखील स्फोटाचे दोन आवाज आल्याची माहिती मिळत आहे. क्रॅमटोर्स्क, बर्दियान्स्क आणि निकोलायव्ह शहरांमध्ये मोठे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या सगळ्या माहितीमधून ओडेसामध्ये बॉम्ब हल्ल्याने अधिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.
  2. रशियाकडून हल्ल्याची सुरुवात झाल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्रपतींनी तिथल्या लोकांना आवाहन केलं आहे की, हल्ल्याने घाबरून जाऊ नका. तसेच तिथं मार्शल लॉ ची घोषणा राष्ट्रपतींकडून करण्यात आली आहे.
  3. रशियाकडून युध्दात कोणत्याही सामान्य व्यक्तीला त्रास होणार असं सांगितलं जात आहे, परंतु युक्रेनमधल्या आत्तापर्यंत 300 लोकांचा जीव गेल्याची माहिती युक्रेनकडून जाहीर केली आहे. तसेच युक्रेनमधील सर्व लष्करीसाठा उद्वस्त केला असल्याचे युक्रेनकडून जाहीर करण्यात आले आहे.
  4. रशियाने युध्दाला सुरूवात केल्यानंतर तिथं झालेल्या मृत्यूला आणि विध्वंस झालेल्या घटकाला फक्त रशिया जबाबदार आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. तसेच अमेरिका आणि इतर मित्र पक्ष त्यांना चांगलचं उत्तर देतील.
  5. युक्रेनमध्ये राहत असलेल्या लोकांना घेऊन येण्यासाठी एक विमान युक्रेनला रवाना झालं होतं. परंतु तिथं हल्ला झाल्यानंतर विमान रिकामं परतलं आहे.
  6. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि फान्सच्या राष्ट्रध्यांशी चर्चा केल्याचं समजतंय.
  7. रशियाकडून युक्रेनच्या लष्करावरती इतका भयानक हल्ला केला आहे, की तिथली लोक हल्ल्याचा आवाज आणि जाळपोळ पाहून हादरून गेले आहेत.
  8. रशियाकडून बॉम्ब हल्ला होत असल्याने नागरिक अधिक चिंतेत आहेत, त्यामुळे राजधानी कीवमध्ये अधिक नुकसान झाल्याचं समजतंय
  9. युक्रेनने केलेल्या प्रतिकारात रशियन फायटर जेट नष्ठ करण्यात आले आहे. त्याचबरोबर रशियाची पाच विमाने पाडली असून रशियाचं आणखी एक हेलिकॉप्टर देखील पाडण्यात आलं आहे.
  10. रशियाने इतका भयानक हल्ला केल्यानंतर नाटोनेकडून एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच अमेरिकेचं अध्यक्ष जो बायडेन हे युक्रेनच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेऊन आहेत. तसेच माझ्या सुरक्षांकडून नेहमी अपडेट घेत असल्याचे जो बायडन म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

Russia Ukraine Crisis: ‘आम्ही आमच्या मातृभूमीच रक्षण करु आणि हे युद्धही जिंकू’, युक्रेनची गर्जना

Russia Ukraine Crisis: अमेरिकेने फक्त बोंबाबोब केली, पुतिन यांना रोखणं अशक्य, वाचा डिफेन्स एक्सपर्ट मारुफ रझा यांचं परखड विश्लेषण

धड्याsssम! सेन्सेक्स तब्बल 2000पेक्षा जास्त अंकांनी कोसळला, युक्रेन-रशिया वादाचा जबर फटका

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ