AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनच्या डालियान शिपयार्डमधील नवीन उपग्रह फोटोंनी उडवली जगाची झोप, थेट खळबळ, हिंद महासागरात..

इराण आणि अमेरिका युद्धात चीनने जगाला मोठा धक्का दिला. उत्तर चीनमधील डालियान शिपयार्डमधून आलेल्या नवीन उपग्रह फोटो पुढे आली, ज्याने मोठी खळबळ उडाली. थेट जगाची झोपच उडाली.

चीनच्या डालियान शिपयार्डमधील नवीन उपग्रह फोटोंनी उडवली जगाची झोप, थेट खळबळ, हिंद महासागरात..
Northern China
| Updated on: May 31, 2026 | 7:53 AM
Share

चीन गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष चीन दाैऱ्यावर होते. यासोबतच रशियाचे अध्यक्ष पुतिन हे देखील काही दिवसांपूर्वीच चीन दाैऱ्यावर होते. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध अधिक मजबूत झाले. यादरम्यान चीनने थेटपणे भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा विरोध केला. भारताच्या बाजूने भूमिका घेतली. यादरम्यान काही महत्वाचे करारही चीनने भारतासोबत केले. त्याने पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळाला.  यादरम्यानच आता चीनने पुन्हा एकदा जगाला आपल्या लष्करी महत्त्वाकांक्षेची छोटीशी झलक दाखवली. उत्तर चीनमधील डालियान शिपयार्डमधून आलेल्या नवीन उपग्रह फोटोंवरून दिसते की, बीजिंग आपल्या पहिल्या अणुशक्तीवर चालणाऱ्या महाकाय विमानवाहू जहाजाचे बांधकाम वेगाने करत आहे. आपली ताकद वाढवत आहे.

हे जहाज एक युद्धनौका न राहता इंडो-पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात चीनची ताकद वाढवण्याचे प्रतिक बनू शकते. चीन थेट अमेरिकेलाच चॅंलेज करत आहे. चीन दिवसेंदिवस अमेरिकेसमोर मोठे आवाहन उभे करताना दिसत आहे. तज्ञांच्या मते चीनची रणनीती दुहेरी आहे. ते आण्विक सुपरकॅरियर्सच्या माध्यमातून हिंद महासागर, मध्य पूर्व आणि पॅसिफिकच्या दुर्गम भागांमध्ये आपली लष्करी ताकद वाढू इच्छितात.

दुसरीकडे ते प्रादेशिक कारवायांसाठी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या जहाजांचा वापर करू शकतात. चीन गेल्या अनेक वर्षांपासून आपली लष्करी ताकद वाढवत आहे. शेजारी देशांसोबतच जगातील सर्वच देशांवर दबाव टाकण्याकरिता हे पाऊस चीनकडून उचलले जात असल्याचे बोलले जातंय. हिंद महासागर चीनकडून ताकद वाढवली जात आहे.

हिंद महासागराचे राजा आपणच असल्याचे चीनकडून दाखवले जात आहे. अणुशक्तीवर चालणारी ही एक महाकाय जहाज आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. या जहाजाची पूर्ण बांधणी 2030 पर्यंत होईल. इराण आणि अमेरिका युद्धातही चीनने आपली भूमिका स्पष्ट ठेवली. अमेरिकेने युद्धात मदत मागूनही चीन युद्धात उतरला नाही. अमेरिकेकडून चीनवर आरोप केले जात आहेत की, चीन इराणला मदत करत आहे. चीनने हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल