AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज…

सध्याच्या घडीला जगावर मोठं संकट आहे. होर्मुज खाडीत तणाव कायम आहे. होर्मुज खाडीतील तणाव दूर होताना दिसत नाही. त्यामध्येच भारताने जे केले ते जगातील एकही देशाला जमले नाही. होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज मुंबईत दाखल होईल.

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमले नाही, जग धक्क्यात, थेट होर्मुज खाडीत गोळीबार झालेले जहाज...
Gulf of Hormuz indian ship
| Updated on: Apr 22, 2026 | 7:41 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुजची खाडी युद्धाचा आखाडा बनली आहे. इराण होर्मुज खाडीतून माघार घेत नाही. परिणामी होर्मुज खाडी ठप्प आहे. होर्मुज खाडीतून जहाजांची ये-जा होत नसल्याने तेलासह एलपीजीचे मोठे संकट आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी खुली आणि सुरक्षित व्हावी, याकरिता प्रयत्न केले जात आहेत. भारतासह अनेक देशांचे जहाज होर्मुज खाडीत अडकून पडले आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर युद्धाला सुरूवात झाली. युद्धाला सुरूवात होताच अचानक इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजार अस्थिर झाला. हेच नाही तर तेलाच्या भावांमध्ये मोठी वाढ होत आहे. होर्मुज खाडीत भारताचे 14 जहाज अडकले आहेत. या जहाजांच्या सुरक्षेसाठी भारत सरकार इराणी अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्कात आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने भारतात एलपीजीचे मोठे संकट आहे.

आता भारतासाठी अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. होर्मुजच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला आणखी एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून आणखीन एक जहाज भारतात दाखल होत आहे. इराणने भारतीय जहाजावर गोळीबारी केली. मात्र, तरीही या जहाजाला रोखण्यात त्यांना यश मिळाले नाही.

भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला गोळीबारी करूनही रोखण्यात इराणला यश मिळाले नाही. 18 एप्रिल रोजी या जहाजाने होर्मुज खाडी पार केली. हे भारतीय तेलवाहू जहाज ‘देश गरिमा’ बुधवारी दुपारपर्यंत मुंबईत दाखल होईल. या जहाजावर 31 भारतीय खलाशी आहेत. हे जहाज मुंबईत दाखल होताच मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय ध्वज असलेल्या देश गरिमा या टँकर जहाजाने 18 एप्रिल रोजी होर्मुजची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली. दुसरीकडे आयआरजीसीच्या गोळीबारानंतर व्हीएलसीसी सन्मार हेराल्ड आणि मालवाहू जहाज जॅग अर्णव या दोन भारतीय जहाजांना माघारी फिरावे लागले. जहाजावर झालेल्या गोळीबारामध्ये एकही व्यक्ती जखमी झाली नाही. इराणच्या गोळीबारानंतरही कॅप्टनने हार मानली नाही. आता हे जहाज सुरक्षित दाखल होईल.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप