AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायलच्या पंतप्रधानांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, युद्धात मोठा दणका, नवीन..

इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. स्थिती गंभीर होत चालली आहे. इस्त्रायलने आणि अमेरिकेने युक्तपणे इराणवर हल्ले केले. दोन आठवड्यांकरिता युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्यानंतरही परिस्थिती चिघळताना दिसत आहे.

इस्त्रायलच्या पंतप्रधानांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक, युद्धात मोठा दणका, नवीन..
Israeli Prime Minister Benjamin Netanyahu
| Updated on: Apr 21, 2026 | 12:51 PM
Share

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ल इराणवर केला. या हल्ल्यानंतर इराणकडूनही मोठे हल्ले करण्यात आले. इस्त्रायलच्या मोठ्या शहरांना टार्गेट करून हल्ले झाली. अमेरिकेने इस्त्रायलच्या नादाला लागून इराणवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. आता इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या समस्येत मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे. इकडेकडे युद्धात इराण हार मानत नाहीये. जग संकटात आहे. मोठे हल्ले होत आहेत. दुसरीकडे आता हंगेरीचे नवनियुक्त पंतप्रधान पीटर मॅग्यार यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हंगेरीला भेट दिल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते. पीटर मॅग्यार यांनी केलेल्या या विधानाने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. नेतान्याहू यांच्या समस्येत चांगलीच वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) नेतान्याहू यांच्या विरोधात आधीच अटक वॉरंट जारी केले आहे. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, पीटर मॅग्यार यांनी सांगितले की, आयसीसीच्या अटक वॉरंट निघालेली कोणतीही व्यक्ती हंगेरीची सीमा ओलांडत असेल तर त्याला आम्ही तात्काळ अटक  घेऊ. हंगेरी आयसीसीचे सदस्य राहिले आहेत.

स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, मॅग्यार यांचे विधान अत्यंत महत्वपूर्ण आहे. अलीकडेच इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना हंगेरीमध्ये आमंत्रित केले होते. हंगेरी आयसीसीच्या नियमांपुढे मागे हटणार नाही आणि कायद्याचे पालन करेल.  नेतान्याहू यांच्या समस्येत वाढ झाली. आता यावर नेतान्याहू नक्की काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखे ठरेल.

भारत आणि इस्त्रायलचे संबंध अत्यंत चांगले आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेने हल्ला करण्याच्या एक दिवस अगोदर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दाैऱ्यावर होते. नरेंद्र मोदी यांचा हा दाैरा संपल्यानंतर इस्त्रायलने इराणवर हल्ला केला. ज्यानंतर एका मोठ्या युद्धाला सुरूवात झाली. इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना होऊन गेला. पण युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक देश या युद्धात मध्यस्थी करण्याकरिता पुढे आले. मात्र, कोणालाही यश मिळत नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल