AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचा विनाश करणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश, थेट हाहाकार, काही क्षणात लष्करप्रमुखांना..

इराण आणि अमेरिका युद्धात नुकताच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या माहितीने जगाची झोप उडाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठे आदेश दिले होते. ज्याने फक्त इराणच नाही तर जग एका विनाशात ढकलले गेले असते.

जगाचा विनाश करणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश, थेट हाहाकार, काही क्षणात लष्करप्रमुखांना..
Donald Trump
| Updated on: Apr 21, 2026 | 9:48 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तात्काळ मिटिंग बोलावण्यात आली होती. या मिटिंगमध्ये ते अधिकाऱ्यांवर जोरजोरात ओरडत होते. हेच नाही तर जगाचा विनाश करणारा आदेशही त्यांनी दिला होता. अमेरिकेच्या लष्करप्रमुखाने यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना रोखले आणि जगाला एक विनाशाच्या तावडीतून काढले. वॉल स्टीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, इराणकडून अमेरिकेच्या विमानांवर हल्ला केला आणि अमेरिकेचे विमान पाडले, त्यावेळी तणाव प्रचंड वाढला होता. डोनाल्ड ट्रम्प आपल्या अधिकाऱ्यांवर ओरडत होते. यादरम्यानच माजी सीआईए पत्रकार लॅरी जॉनसन यांनी दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट परमाणु हल्ला करणार होते. सुदैवाने त्यांना जनरल कॅनने रोखले.

डॅन कॅन अमेरिकेच्या लष्कराचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ आहेत. अमेरिकेमध्ये न्यूक्लिअर कोड वापण्याचा अधिकार अध्यक्ष देतात. त्यानंतर सैन्या प्रमुखांना परमाणु हल्ला करण्याची परवानगी मिळते. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी तात्काळ मिटिंग बोलावली. यावेळी त्यांनी थेट इराणवर परमाणु हल्ला करण्याचे आदेश दिले. यावेळी जनरल डॅन कॅन यांनी याचा विरोध केला. यासोबतच त्यांनी म्हटले की, हा निर्णय नफरतने भरलेला असेल.

यानंतर मिटिंगमध्ये कॅन मान खाली घालून उभे होते. या मिटिंगची कोणताही माहिती देण्यात आली नव्हती. या मिटिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प आपल्या सहकाऱ्यांवर ओरडत होते, त्यांना काहीच कळत नव्हते आपण काय करत आहोत. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना काही वेळासाठी मिटिंगमधून बाहेर नेण्यात आले. सैनिक अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, अशावेळी आपण स्वत:वर संतुलन ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना मिटिंगच्या बाहेर नेण्यात आले.

इराण आणि अमेरिका यांच्यात बैठक आज होणार होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर इराणने स्पष्ट म्हटले की, आम्ही अशाप्रकारच्या धमक्यांच्या वातावरणात युद्धबंदी करार बैठकीला बसणार नाहीत. इराणने पाकिस्तानात होणाऱ्या शांतता करार बैठकीत जाण्यास नकार दिला. हा मोठा झटका आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल