AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6 मिनिटे जग भरदिवसा बुडणार अंधारात, 100 वर्षात पहिल्यांदाच चमत्कार, तापमानही झपाट्याने..

Solar Eclipse : दिवसा रात्रीसारखा अंधार होईल आणि अंधार काही मिनिटांसाठी होईल. ही एक मोठी घटना असणार आहे. 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. दिवसा आकाशातील तारेही चमकतील.

6 मिनिटे जग भरदिवसा बुडणार अंधारात, 100 वर्षात पहिल्यांदाच चमत्कार, तापमानही झपाट्याने..
solar eclipse
| Updated on: Nov 26, 2025 | 1:05 PM
Share

21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद चालणार असून यादरम्यान दिवसा सर्वत्र फक्त आणि फक्त अंधार असेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 100 वर्षांत असे पहिल्यांदा बघायला मिळेल. इतक्या मोठ्या कालावधीचे पूर्ण सूर्यग्रहण पुन्हा लवकर बघायला मिळणार नाही. हा दिवस खगोलशास्त्रज्ञांसाठी मोठा आणि महत्वाचा असणार आहे. यादरम्यान सूर्याच्या भोवती अनेक बदल अनुभवता येतील. या दिवशी चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल आणि दिवसा अंधार होईल. हेच नाही तर यादरम्यान तापमान देखील 10 अंशांच्या कमी होऊ शकते. वाऱ्याची दिशाही बदलेल. 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असणार आहे. दिवसा आकाशातील तारेही चमकतील. पूर्ण सूर्यग्रहणादरम्यान, सूर्य अंधूक दिसेल. शुक्र, बुध आणि काही तारे देखील दिसतील.

सुमारे साडेसहा मिनिटे जग पूर्ण अंधारात बुडेल. शास्त्रज्ञांच्या मते, दर 18 महिन्यांनी एकदा पूर्ण सूर्यग्रहण होते. परंतु इतका जास्त वेळ टिकणारे ग्रहण फारच दुर्मिळ असतात. 2027 चे ग्रहण देखील खास आहे, कारण ते एका जास्त लोकसंख्या असलेल्या देशातून जात आहे आणि दिसत आहे. ही घटना खगोलशास्त्रीय अभ्यास, तापमानातील बदल आणि प्राण्यांच्या वर्तन संशोधनासाठी महत्वाची आहे.

संशोधन संस्था आणि अंतराळ संस्था याला एखाद्या वैज्ञानिक प्रयोगशाळेप्रमाणे थेट घटना मानत आहेत. ग्रहण सुरू होण्याच्या 60-89 मिनिटे आधी चंद्र सूर्याच्या कडेला स्पर्श करण्यास सुरुवात करेल. तेज हळूहळू कमी होईल: थोड्याच वेळात सूर्य एका पातळ फटीसारखा दिसेल. सुर्याचे तेज अचानक नाहीसे होईल आणि तापमान कमी होईल. हे सर्व साधारणपणे 6 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुरू राहिल. यादरम्यान शाळा बंद ठेवण्याची शक्यता असेल.

यानंतर तासाभरात सूर्य हळूहळू पूर्वीसारखा दिसू लागेल आणि वातावरण सामान्य होईल. हा संपूर्ण वेळ जगभरातील वेधशाळांकडून नोंदवला जाईल आणि परीक्षण केले जाईल. नासाच्या नोंदींवरून पुढील असा दीर्घकाळचा अंधार 22 व्या शतकात येऊ शकतो. म्हणूनच, ही घटना या पिढीतील सर्वात मोठा खगोलीय मानली जात आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी सहा मिनिटांचा अंधार असेल. भारताच्या काही भागात आंशिक सूर्यग्रहण दिसू शकते, परंतु ते खूप मर्यादित आहे. जगातील इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसेल.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ