AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट अमेरिकेने घेतला पाक विरोधात मोठा निर्णय, पाकिस्तानी लोकांना…

अमेरिका आणि इराण युद्ध पेटले आहे. मात्र, यादरम्यान पाकिस्तानला अमेरिकेने अत्यंत मोठा दणका दिला. पाकिस्तानसाठी हा सर्वात मोठा धक्का म्हणावा लागेल. अमेरिकेने पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय नुकताच घेतला.

अमेरिकेचा पाकिस्तानला मोठा दणका, थेट अमेरिकेने घेतला पाक विरोधात मोठा निर्णय, पाकिस्तानी लोकांना...
Pakistan and US
| Updated on: Mar 03, 2026 | 12:04 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. इराणच्या मोठ्या शहरांमध्ये अमेरिकेकडून घातक हल्ले केली जात आहेत. तेहरानमध्ये सर्वात जास्त नुकसान करण्यात आले. आता इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेतील संघर्ष वाढताना दिसत आहे. इस्त्रायलने काही वर्षांपूर्वीच इराणमधील प्रमुख सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आला. इराणमधील प्रत्येक गोष्टीवर इस्त्रायलचे बारीक लक्ष होते. मात्र, आपले सीसीटीव्ही कॅमेरे हॅक झाल्याची कोणतीही कल्पना इराणला नव्हती. इराणकडून इस्त्रायल आणि अमेरिकेच्या लष्कर तळांवर मोठे हल्ले केले जात आहेत. इस्त्रायलकडून आपल्या नागरिकांना बंकरमध्ये लपण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर अजिबात फिरायचे नसल्याचेही सांगितले जात आहे. इराणने एक व्हिडीओ शेअर करत आपली लष्करी ताकद दाखवली आहे, त्याने मोठी खळबळ उडाली.

इराणने इतका मोठा शस्त्र साठा नक्की कुठे लपवला याचे टेन्शन जगाला आले. पायाखालची जमिन सरकावी इतका मोठा शस्त्र साठा इराणकडे आहे. यादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने हल्ल्यात ठार केले. गेल्या एका महिन्यापासून आयातुल्ला अली खामेनेई यांचे प्रत्येक क्षणाचे लोकेशन अमेरिकेकडे होते आणि ते काय करत आहेत, याची प्रत्येक हालचाल अमेरिकेकडे होती.

आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर अनेक देशात लोक थेट रस्त्यावर उतरली. पाकिस्तानमध्ये आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर मोठा हिंसाचार बघायला मिळाला. हेच नाही तर कराची इस्लामाबाद आणि अनेक मोठ्या शहरांमध्ये अमेरिकन दूतावास कार्यालयाला लोकांनी टार्गेट केले. तोडफोड आणि जाळपोळ अमेरिकन दूतावास कार्यालयाची करण्यात आली.

यानंतर पोलिसांनी 10 गोळीबार केला, ज्या गोळीबारात 10 जण ठार झाले. मात्र, असे असतानाही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावालाला टार्गेट करण्यात आला. यादरम्यानच आता अमेरिकेने एक अतिशय मोठा आणि पाकिस्तानसाठी धक्कादायक निर्णय घेतला. अमेरिकेकडून पाकिस्तानात अमेरिकेची व्हिसा सर्व्हिस बंद करण्यात आली. आता पाकिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मिळणार नाही. पूर्ण व्हिसा सर्व्हिस बंद करण्याचा निर्णय अमेरिकेकडून घेण्यात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...