AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग हादरलं! टॅरिफनंतर H-1B व्हिसाच्या निर्णयातही डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, थेट मोठा धक्का, अमेरिकेच्या..

H-1B Visa News : डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाबाबत अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला. मात्र, आता त्यांचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटा पडण्याची दाट शक्यता आहे. H-1B व्हिसाच्या नियमात बदल केल्याने भारतीयांना सर्वाधिक फटका बसेल, असे त्यांना वाटले होते. मात्र, त्यांचा कट त्यांच्यावरच भारी पडताना दिसतोय.

जग हादरलं! टॅरिफनंतर H-1B व्हिसाच्या निर्णयातही डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, थेट मोठा धक्का, अमेरिकेच्या..
Donald Trump
| Updated on: Sep 21, 2025 | 8:11 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून भारताबद्दल धक्कादायक अशी निर्णय घेताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी टॅरिफनंतर आता H-1B व्हिसाबद्दल अत्यंत हैराण करणारा असा निर्णय घेतला आहे. त्यांनी H-1B व्हिसावर मोठे शुल्क आकारले आहे. अमेरिकेत अनेक भारतीय नागरिक नोकऱ्या करण्यासाठी जातात आणि ते सर्वजण याच H-1B व्हिसावर जातात. हेच नाही तर ज्या टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत बोलावतात, ते देखील याच व्हिसावर जातात. आता हा व्हिसा मिळवणे पूर्वीसारखे सोप्पे नाहीये. आता नव्या नियमाप्रमाणे जर तुम्हाला या व्हिसा पाहिजे असेल तर तब्बल 88 लाख रूपये फीस ही भरावी लागणार आहे. या निर्णयामुळे अमेरिकेतील भारतीय व्यावसायिकही अडचणीत आले.

भारताला कोंडीत पकडण्यासाठी हा नवा डाव डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकलाय. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसाचा हा कट जास्त दिवस टिकू शकणार नाही आणि त्याची हवा लवकरच जाईल, असे तज्ज्ञांची स्पष्ट मत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे टेक कंपन्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण टेक कंपन्या या भारत आणि इतर देशातील कर्मचाऱ्यांना H-1B व्हिसातूनच अमेरिकेत नोकऱ्या देतात. अमेरिकेतील टेक कंपन्या H-1B व्हिसाच्या नव्या नियमाच्या विरोधात कोर्टात जाण्याची शक्यता आह.

तज्ज्ञांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसाची नवीन अट ही कोर्टात टीकणार नाही. तिथे या नव्या नियमाची हवा निघेल. कायदेशीर लढाई ट्रम्प यांच्या विरोधात लढण्याची तयारी अनेक कंपन्यांनी केली आहे. कारण ट्रम्प यांच्या या नवीन नियमामुळे मोठा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. फक्त हेच नाही तर त्यांना इतर देशातून चांगले कामगार अमेरिकेत आणण्यासाठी मोठा पैसा देखील मोजावा लागेल.

मुळात म्हणजे H-1B व्हिसा धारक अमेरिकेत सर्वाधिक भारतीय लोक आहेत. अमेरिकेतील आयटी कंपन्यांमध्ये भारतीय लोक मोठ्या संख्येने नोकऱ्या करतात. त्यांना सध्यातरी या नियमाचा सर्वाधिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे. H-1B व्हिसाच्या माध्यमातून भारताविरोधात मोठा कट डोनाल्ड ट्रम्प यांनी रचला. त्यांना काहीही करून भारताला अडचणीत आणायचे असल्याचे स्पष्ट आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..