AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियावर 110 ड्रोनने भयंकर हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यू तर..

रशिया आणि युक्रेन युद्ध अधिक पेटताना दिसत आहे. रशियाने अमेरिकेला मोठी धमकी दिली. या धमकीनंतर युक्रेनने मोठा हल्ला रशियावर केला. ज्यामध्ये रशियाचे मोठे नुकसान झाले असून काही फोटो या हल्ल्यानंतरची पुढे आली आहेत.

रशियावर 110 ड्रोनने भयंकर हल्ला, जगात खळबळ, तब्बल इतक्या लोकांचा मृत्यू तर..
Ukraine drone attack for Russia
| Updated on: Oct 09, 2025 | 9:59 AM
Share

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध चांगलेच पेटल्याचे बघायला मिळतंय. या युद्धामध्ये जग दोन भागांमध्ये विभागल्याचे बघायला मिळतंय. युक्रेनला अमेरिका मदत करत असल्याने हे युद्ध इतक्या काळ चालत असल्याचे जगजाहीर आहे. हेच नाही तर या युद्धात नाटो देशांनीही उडी घेतली. रशियाने म्हटले की, आम्ही फक्त एकट्या युक्रेनसोबत युद्ध लढत नाही तर संपूर्ण नाटो देशांसोबत युद्ध लढत आहोत. यासोबतच थेट मोठी धमकी अमेरिकेला रशियाने आता दिलीये. काल रात्री उशिरा युक्रेनने मोठा हल्ला रशियावर चढवला. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी गेल्या 24 तासांत रशियाच्या सीमावर्ती बेल्गोरोड भागात तब्बल 110 हून अधिक प्राणघातक ड्रोन सोडले आणि मोठा हल्ला केला. यामध्ये मोठे नुकसान रशियाचे झाले असून ती नागरिकांचे जीव गेले. यामुळे एका लहान मुलाचाही समावेश असल्याचे सांगण्यात आलंय.

शेबेकिन्स्की येथील मास्लोवा प्रिस्तान वस्तीवर गोळीबार करण्यात आला. राज्यपाल व्याचेस्लाव ग्लाडकोव्ह यांनी सांगितले की, ग्रॅव्होरोन्स्की जिल्ह्यातील निवासी भागांवर 16 ड्रोन हल्ले आणि गोळीबार करण्यात आला. मोश्चेनॉय गावात एका ट्रकवरील ड्रोन हल्ल्यात एका मुलासह सहा जण जखमी झाले आहेत. सध्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्यांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांना टार्गेट करून युक्रेनकडून ड्रोन हल्ले करण्यात आली.

ग्लॅडकोव्ह म्हणाले की, या प्रदेशातील इतर अनेक ठिकाणी युक्रेनियन ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. एका घराला देखील टार्गेट करण्यात आले. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशिया युक्रेन युद्धाची सुरूवात झाली. जवळपास अडी वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. आता हे युद्ध अधिकच पेटताना दिसत आहे. काही देशांनी थेट या युद्धात उतरण्याचा निर्णय घेतलाय. नाटो देश थेट युक्रेनचे समर्थन करताना दिसत आहेत.

आता युक्रेनने रशियावर केलेल्या या भयंकर हल्ल्यानंतर अमेरिका काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. शिवाय अमेरिकेने युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, त्यामधून काहीही मार्ग निघू शकला नाही. अमेरिका रशियावर दबाव टाकण्याचे काम करत आहे. मात्र, अमेरिकेला जोरदार उत्तर रशियाकडून देण्यात आले आहे. त्यामध्येच हा मोठा हल्ला करण्यात आला. युक्रेनच्या हल्ल्याचे जोरदार उत्तर रशिया देणार हे स्पष्टच आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?