AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा भारताला अत्यंत मोठा दणका, थेट घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ पेक्षाही…

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धात एका मागून एक धक्कादायक निर्णय घेत आहेत. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच भारताला अत्यंत मोठा झटका दिला. भारताची झोप उडवणारी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

अमेरिकेचा भारताला अत्यंत मोठा दणका, थेट घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ पेक्षाही...
Donald Trump
| Updated on: Apr 17, 2026 | 9:07 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात पहिल्या दिवसापासून पाकिस्तानची पचपच बघायला मिळत आहे. काहीही कारण नसतानाही पाकिस्तान लुडबुड करत आहे. आपल्या देशात खाण्याचे वांदे आहेत. दुसरी युद्ध थांबवण्याकरिता पुढाकार पाकिस्तानने घेतला. पहिली बैठक इस्लामाबादमध्ये झाली, पण तोडगा निघू शकला नाही. पाकिस्तान इतका कंगाल आहे की, बैठक झालेल्या हॉटेलचे बील भरण्याचीही त्यांची अवकाद नाही. युएईने अगोदर पाकिस्तानला मोठा झटका दिला. कर्जाचे पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये परत द्या, असे युएईने सांगितले. यामुळे पाकिस्तान संकटात आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले तर आपल्याला बक्षिस म्हणून काहीतरी मोठे मिळेल, अशी अपेक्षा पाकिस्तानची आहे. अमेरिकेच्या मागे पुढे पाकिस्तानकडून केले जात आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानचा आनंद गगणात मावेना झाला.

इरण आणि अमेरिका युद्धबंदी कराराची दुसरीही बैठक पाकिस्तानात होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत युद्धबंदी करार झाल्यानंतर पाकिस्तानच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणसोबतचा युद्धबंदीचा करार पूर्ण झाल्यानंतर मी पाकिस्तान दाैऱ्यावर जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मोठी घोषणा केल्याने पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधान चांगलेच आनंदात आहे.

डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दाैऱ्यावर येणार म्हणजे आपल्याला काही मोठा विजय मिळाल्याचे त्यांना वाटत आहे. अमेरिका आणि भारताचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या दाैऱ्यावर जात भारताला अत्यंत मोठी झटका दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर भारताने अजून काहीच भाष्य केले नाही.

काही महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव बघायला मिळाला. त्यावेळी अमेरिकेने मध्यस्थीची भूमिका बजावली होती. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट पाकिस्तानच्या दाैऱ्याचे मोठे संकेत दिले. पाकिस्तानच्या दाैऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प जाणार म्हणजे ही भारतासाठी अत्यंत मोठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!