AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा ज्याची प्रतिक्षा तेच घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट बदलली भूमिका, रशियाच्या..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून भारताविरोधात सातत्याने भूमिका घेताना दिसत आहेत. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी पलटी मारल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी टॅरिफमध्ये मोठी सवलत दिल्याचे बघायला मिळतंय.

भारताचा ज्याची प्रतिक्षा तेच घडलं, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट बदलली भूमिका, रशियाच्या..
Donald Trump Narendra Modi Putin
| Updated on: Oct 17, 2026 | 9:00 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केल्या काही दिवसांपासून टॅरिफबद्दल भूमिका घेत आहे. अमेरिकेच्या संसदेत टॅरिफबाबत विधेयक मंजूर करण्यात आला. रशियाशी संबंधित अनेक निर्बंध, प्रतिबंध आणि शुल्कांमधून सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार पलटी मारतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी मारलेल्या या पलटीमुळे भारताचा फायदा झाला. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशावर 100 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत डोनाल्ड ट्रम्प होते. त्यात भारताचाही समावेश होता. टॅरिफचे मोठे संकट भारतावर होते. टॅरिफ भारतावर लागणार होता. भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. ट्रम्प यांनी एका अधिकृत आदेशाद्वारे ही घोषणा केली. हे निर्बंध आणि शुल्क एका अशा कायद्यांतर्गत लागू होणार होते, ज्यावर ट्रम्प यांनी स्वतः गेल्या महिन्यात स्वाक्षरी केली होती.

हे निर्बंध लागू होण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा रशियाबाबतची त्यांची भूमिका बदलताना दिसत आहेत. रशियाविरोधात अमेरिका मोठी कारवाई करत होता. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर त्यांच्याकडून निर्बंध लादली जात होती. मोठा टॅरिफ लावला जात होता.

अचानक अमेरिकेची रशियाबद्दलची भूमिका बदलल्याचे बघायला मिळतंय. रशियाकडून तेल आणि वायू खरेदी करणाऱ्या देशांवर आर्थिक दबाव निर्माण करण्यासाठी मोठा कायदा संसदेत अमेरिकेने पास केला. या कायद्यानुसार, रशियन तेल खरेदी करणारे मोठे पाच खरेदीदार देश यांच्यावर टॅरिफ लागणा होता. त्यात भारतासह चीनचा समावेश होता.

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 30 दिवसांच्या आत 100 टक्के टॅरिफ लादला जाणार होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने भारताला मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेचे संबंध तणावात आहेत. त्यातच भारतावर टॅरिफचे मोठे संकट होते. अखेर भारतावर टॅरिफ लागणार नसल्याचे स्पष्ट झाले. हा भारतासाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. भारताने अगोदरच स्पष्ट केले की, भारताने कोणाकडून काय खरेदी करावे, हा आमचा निर्णय आहे.

Follow Us
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या...
ऑपरेशन टायगरवर आशिष जयस्वाल यांचे सूचक विधान; ठाकरे गटाच्या नेतृत्वाबाबत काय म्हणाले?
छठपूजेनंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंड...
छठपूजेनंतर महाराष्ट्रात अस्वच्छतेचे साम्राज्य! रामकुंडाच्या पायऱ्यांवर आडनावे, समुद्रकिनाऱ्यांवर कचऱ्याचे ढीग
रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्ते
Eknath shinde : रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
Jalgaon : जळगाव जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून लढणार, दोन जागांचा तिढा कायम
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या...
मुंबईत प्रदूषणाचा विळखा! हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले...
SRA आरोपांवर प्रताप सरनाईक आक्रमक; संजय राऊतांना सुनावले, अपना घर घोटाळ्यावरही मोठा इशारा!