AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल अत्यंत मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट घोषणा, प्रस्ताव…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता नवीन प्रस्ताव त्यांनी या युद्धाबाबत केला आहे. यादरम्यानच त्यांनी मोठे भाष्य केले.

रशिया-युक्रेन युद्धाबद्दल अत्यंत मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची थेट घोषणा, प्रस्ताव...
US President Donald Trump Russia Ukraine war
| Updated on: Nov 28, 2025 | 9:33 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाबाबत शांतता प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी सांगितले की, युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्यासाठी त्यांच्याकडे एक योजना तयार आहे. त्यांचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांना युक्रेनियन अधिकाऱ्यांकडे पाठवत आहेत. ते स्वत: देखील बोलतील. मात्र, या प्रस्तावाबद्दल दोन्ही देशांचे काय म्हणणे आहे, त्यावेळीच. रात्री उशिरा अबू धाबीमध्ये लष्कर सचिव ड्रिस्कॉल यांनी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे आणि आम्ही आशावादी आहोत, असे लष्कर सचिवांचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जेफ टॉल्बर्ट म्हणाले. मात्र, चर्चा सुरू असतानाच रशियाने रात्रीच्या वेळी कीववर क्षेपणास्त्र हल्ले केले.

त्यामध्येच रशिया युक्रेन युद्ध थांबेल, असा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या ट्रम्प यांच्या शांतता योजनेचे वर्णन रशिया समर्थक म्हणून करण्यात आले होते. ज्यामुळे झेलेन्स्की यांनी तातडीने अमेरिकन वाटाघाटी करिता भेट घेतली. युरोपीय देशांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आता अमेरिकेने त्यानंतर तातडीने दुसरा प्रस्ताव तयार केला. पहिल्या प्रस्तावाला रशियाने हिरवा झेंडा दाखवला होता.

मागील काही दिवसांपासून रशियावर मोठा दबाव अमेरिकेचा आहे. रशियाला अडचणीत आणण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. मात्र, रशिया अमेरिकेपुढे अजिबात झुकत नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला आहे. हेच नाही तर रशियासोबत व्यापार न करण्यासाठी जगातील अनेक देशांवर अमेरिकेचा दबाव बघायला मिळत आहे. अमेरिका आता जरी हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा युद्ध थांबल्याचे सांगत आहे.

सुरूवातीच्या काळात रशिया युक्रेन युद्ध अमेरिकेनेच पेटवले. हेच नाही तर युक्रेनला रशियाच्या विरोधात लढण्यासाठी शस्त्रे दिली. आता अमेरिका युद्ध संपल्याचा दावा करत आहे. रशिया आणि युक्रेनच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. रशिया आणि युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे.

Follow Us
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार