AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट 21 कलमी प्रस्ताव, मार्ग काढण्यासाठी दाखवली तयारी, आता अमेरिका…

America Tariff : डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून नोबेल पुरस्कारासाठी दावा करत आहेत. त्यांच्या मते त्यांनी जगातील मोठी सात युद्धे थांबवली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावून मोठा धक्का दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला थेट 21 कलमी प्रस्ताव, मार्ग काढण्यासाठी दाखवली तयारी, आता अमेरिका...
Donald Trump
| Updated on: Sep 29, 2025 | 8:05 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून जगातील सात मोठी युद्ध मी रोखल्याचा दावा करतात. आता त्यांनी अरब आणि मुस्लिम देशांच्या नेत्यांशी चर्चा केलीये. गाजाचे संकट कमी करण्यासाठी प्रयत्न केली जात असल्याचे म्हटले. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या (UNGA) अरब आणि मुस्लिम नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता गाजामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला आहे. 48 तासांमध्ये हमासने ओलिसांची सुटका करणे आणि युद्ध संपल्यानंतर गाजाच्या पुनर्बांधणींचा देखील या प्रस्तावामध्ये समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अरब आणि मुस्लिम देशाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान गाजामधील युद्ध संपवण्यासाठी तब्बल 21 कलमी प्रस्ताव ठेवला होता. संयुक्त राष्ट्राच्या सभेनंतर त्यांनी म्हटले होते की, गाजाच्या संदर्भात आमची चांगली बैठक झाली. मोठ्या देशांसोबत मिळून झालेल्या या बैठकीमध्ये महत्वाचा गोष्टींवर चर्चा झाली आणि यश मिळाले. आता या बैठकीसंदर्भात पुढची बैठक इस्त्रायलसोबत होईल.

अरब राजनयिकांच्या मते, ट्रम्प यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पाकिस्तान,  इजिप्त, जॉर्डन, तुर्की, इंडोनेशिया या देशांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. त्यामध्ये सकारात्मक गोष्टींवर चर्चा झाली आणि प्रस्ताव देखील मान्य करण्यात आला. आता पुढची बैठक ही इस्त्रायलसोबत असणार आहे. आता इस्त्रायलसोबतच्या बैठकीमध्ये नेमके काय होणार याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांना दिलेल्या औपचारिक भाषणात ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी राज्याला एकतर्फी मान्यता देण्यास विरोध केला होता आणि त्यांनी अशा प्रयत्नांना हमाससाठी फायदेशीर असल्याचे स्पष्ट म्हटले होते आणि युद्धबंदी आणि युद्ध संपवण्याचे आवाहन पुन्हा केले. डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून दावा करतात की, भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्येही मी हस्तक्षेप करत हे युद्ध थांबवले होते. मी नरेंद्र मोदी यांना यादरम्यान फोन केला होता. मात्र, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा असून दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करू युद्ध थांबवल्याचे सांगण्यात आलंय.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा