AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना रोखू शकतो फक्त एकच व्यक्ती, म्हणाले, मी स्वत: देव… मला एकच व्यक्ती..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून जगातील अनेक देशांना सातत्याने धमकावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा खुलासा केला.

डोनाल्ड ट्रम्प यांना रोखू शकतो फक्त एकच व्यक्ती, म्हणाले, मी स्वत: देव... मला एकच व्यक्ती..
US President Donald Trump
| Updated on: Jan 09, 2026 | 1:45 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या निर्णयाचा परिणाम जगावर होतोय. डोनाल्ड ट्रम्प यांना आता कोणीतरी रोखले पाहिजे, नाही तर संपूर्ण जगाला वाईट परिणाम भोगावे लागतील, हे स्पष्ट आहे. डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या निर्णयामुळे जग आजच्या घडीला महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकच्या सैन्याने वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीला मध्यरात्री बेडरूममधून अटक केली आणि थेट अमेरिकेत आणले. त्यानंतर थेट ग्रीनलॅंडला अमेरिका त्यांच्या देशावर ताबा घेईल, अशी धमकी देण्यात आली. हेच नाही तर इराणमध्ये सध्या असलेल्या परिस्थितीमध्येही अमेरिका हस्तक्षेप करताना दिसत आहे. इराणने अगोदरच सांगितले की, आमच्या देशाच्या सुरक्षेमध्ये कोणीही आले तर त्याचा हात कापले जातील. अमेरिकेने यासोबतच मोक्सिको आणि कोलंबियालाही धमकावले आहे.

मेक्सिकोमध्ये जमिनीवरून हल्ले केली जातील, असे अमेरिकेने म्हटले. डोनाल्ड ट्रम्प आपल्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे वागणे पाहून आपण जगाचा देव असल्याचे त्यांच्याकडून दाखवले जातंय. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आंतराष्ट्रीय कायद्यांना केराची टोपली दाखवली जात आहे.

ज्यावेळी त्यांनी वेनेजुएलावर कारवाई केली, त्यावेळी त्यांनी आंतराष्ट्रीय कायद्याला फाट्यावर मारले. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच आता मोठे विधान करत म्हटले की, त्यांच्या शक्ती फक्त एकच व्यक्ती रोखू शकतो… तो म्हणजे ते स्वत: बाकी त्यांना कोणीही रोखू शकत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, लोकांना त्रास देण्याबद्दल ते विचारही करत नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा तूफान रंगत आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रकारे वेनेजुएलावर अतिक्रमण केले आणि त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याकरिता थेट त्यांच्या देशाच्या अध्यक्षाला उचलून आणले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकप्रकारे चीन आणि रशियाला मोठी ताकद दिल्याची चर्चा आहे. यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, हे खरे नाहीये. आम्हाला त्यांचा धोका होता, म्हणून आम्ही असे केले.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी...

मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण.. सोनम वांगचुक यांनी थेट ठेवल्या या 3 अटी..

Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?.

Kalyan Crime : अनेक दिवसांपासून घरातून येत होती दुर्गंधी, बंद फ्लॅटचं दार उघडताच अंगावर शहारा; कल्याणच्या सोसायटीत काय घडलं?

Fifa World Cup 2026: भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral.

Fifa World Cup 2026: भरगच्च स्टेडियममध्ये ट्रम्प यांची फजिती, फिफा विश्वचषकाच्या ट्रॉफी प्रदान सोहळ्याचा Video Viral

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक-कारची धडक; 5 जणांचा जागीच मृत्यू

Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं.

Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की….

Rohit Sharma : रोहितने शतकी खेळी खेळून सर्वांची बोलती केली बंद, तरीही गिल हिटमॅनच्या रिटारयमेंटवर म्हणाला की…