AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US vs Russia : पुतिन यांची एन्ट्री, वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला नडण्यासाठी रशियाने पाणबुडी, युद्धनौका पाठवल्या

US vs Russia : डिसेंबर महिन्यात अमेरिकी कोस्ट गार्डने हे रशियन जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण चालक दलाने त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पाठलाग सुरु केल्यानंतर या जहाजावर रशियन झेंडा लावला व नाव बदलून मॅरिनेरा केलं.

US vs Russia : पुतिन यांची एन्ट्री, वेनेजुएलाच्या समुद्रात अमेरिकेला नडण्यासाठी रशियाने पाणबुडी, युद्धनौका पाठवल्या
Oil TankerImage Credit source: Reuters
| Updated on: Jan 07, 2026 | 10:05 AM
Share

रशियाने वेनेजुएलाच्या किनाऱ्यापासून दूर अंतरावर उभ्या असलेल्या तेल टँकरला एस्कॉर्ट करण्यासाठी एक पाणबुडी आणि नौदल संपत्ती पाठवली आहे. अमेरिका-रशिया संबंधांत हा एक नवीन फ्लॅशपॉइंट बनला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. वेनेजुएलाच्या समुद्रात रशियाचा एक जुना तेल टँकर अडकला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी रशियाने एक सबमरीन आणि अन्य नौदल संपत्ती पाठवली आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनुसार हा तेल टँकर अमेरिका आणि रशियामध्ये तणावाचं नवीन केंद्र बनला आहे. अमेरिकी कोस्ट गार्ड मागच्या दोन आठवड्यांपासून अटलांटिक महासागरात या जहाजाचा पाठलाग करत आहे.

एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितलं की, रशियाने एका गंजलेल्या तेल टँकरला एस्कॉर्ट करण्यासाठी एक पाणबुडी आणि अन्य नौदल संपत्ती पाठवली आहे. अमेरिका-रशिया संबंधात हा नवीन फ्लॅशपॉइंट बनला आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बेला 1 (Bella 1) नावाचा हा टँकर वेनेजुएलामध्ये तेल लोड करण्यात अपयशी ठरला. आता टँकर रशियाच्या दिशेने जात आहे. अमेरिकेला ‘डार्क फ्लीट’ च्या माध्यमातून बेकायद तेल व्यापार रोखायचा आहे.

कुठल्याही चौकशीशिवाय या जहाजाला आपलं रजिस्ट्रेशन दिलं

डिसेंबर महिन्यात अमेरिकी कोस्ट गार्डने हे रशियन जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण चालक दलाने त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. पाठलाग सुरु केल्यानंतर या जहाजावर रशियन झेंडा लावला व नाव बदलून मॅरिनेरा केलं. एक्सपर्ट्सच म्हणणं आहे की, रशियाने कुठल्याही चौकशीशिवाय या जहाजाला आपलं रजिस्ट्रेशन दिलय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यातंर्गत या जहाजाला सुरक्षा मिळाली. या तेल टँकरचा पाठलाग बंद करा असं रशियाने अमेरिकेला सांगितलं आहे.

कारवाई करण्यासाठी आम्ही तयार

टँकरच्या स्थितीवर आम्ही नजर ठेऊन आहोत असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. या भागातून जाणाऱ्या कुठल्याही प्रतिबंधित जहाजाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं अमेरिकन सैन्याच्या साऊदर्न कमांडने सोशल मीडियावर म्हटलं आहे. सध्या हा टँकर बेटापासून 300 मैलावर दक्षिण उत्तर समुद्राच्या दिशेने सरकत आहे. युक्रेन युद्धावरुन आधीच अमेरिका आणि रशियामध्ये तणाव आहे. युद्ध थांबवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीला रशिया अजिबात किंमत देत नाहीय.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!