AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : युद्धात इराणची सर्वात मोठी हार, मिडिया दाखवतेय त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं

Iran US Israel War Update : किरकोळ देहाचा माणूस ठामपणे उभा राहिला. बलाढ्य माणसाला नडला, तर पाहणाऱ्यांना त्याचं कौतुक वाटतं किंवा बलाढ्य माणसाने हात उचलला तर दुसऱ्या माणसाबद्दल एक सहानुभूती निर्माण होते. ही एक स्वाभाविक मानवी प्रक्रिया आहे. अमेरिका-इस्रायल युद्धाचं तसचं आहे.

Explained : युद्धात इराणची सर्वात मोठी हार, मिडिया दाखवतेय त्यापेक्षा वास्तव खूप वेगळं
Iran MissilesImage Credit source: Getty Images
| Updated on: Apr 14, 2026 | 7:21 PM
Share

28 फेब्रुवारीला इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरु झालं. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आपल्या बंकरमधून बाहेर पडल्याची खात्री पटली, त्याचदिवशी या युद्धाचा शंखनाद झाला. पहिल्याच दिवशी इराणचं सर्वोच्च नेतृत्व संपवून नेतृत्वाची पोकळी निर्माण करण्याची दोन्ही देशांची रणनिती होती. त्यानुसार त्यांना पहिल्याच हल्ल्यात यश आलं. पण इराण काही दिवसात पडेल हा जो त्यांचा मनसुबा होता, तो पूर्ण झाला नाही. कारण इराण अजूनही मोजैक डॉक्ट्रीनच्या युद्ध नितीवर चालत आहे. या युद्धनितीमध्ये नेतृत्व संपलं, तरी सैन्याच्या वेगवेगळ्या शाखा, स्वतंत्र विभाग यांना अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे इराण अजूनही अमेरिका-इस्रायल विरुद्ध उभा आहे, लढत आहे. ट्रम्प-नेतन्याहू यांनी प्रामुख्याने दोन उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन हे युद्ध सुरु केलं होतं. एक म्हणजे रेजींम चेंज सत्ता बदल आणि दुसरं इराणची...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....