AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वार्थी लोकांशी वागताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, होईल मोठा फायदा

आपल्याला रोज वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात. अनेक वेळा स्वार्थी व्यक्तीसोबत कसे वागावे हे कळत नाही आणि त्यामुळे आपले नुकसाना होऊ शकते. जर तुमच्या फ्रेंड सर्कल किंवा नातेवाईक मध्ये कोणी स्वार्थी असेल तर त्यांच्यासोबत वागताना या काही गोष्टी लक्षात ठेवा.

स्वार्थी लोकांशी वागताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, होईल मोठा फायदा
Selfish people
| Edited By: | Updated on: Sep 22, 2026 | 8:36 PM
Share

जगात कितीतरी प्रकारचे लोक असतात. रोज सर्व प्रकारच्या लोकांशी आपला संबंध येत असतो. कधी कामाच्या ठिकाणी सहकारी तर कधी मित्र, नातेवाईक किंवा अगदी शेजारी देखील आपला गैरफायदा घेतात. अशा स्वार्थी लोकांसोबत कसे वागावे हा प्रश्न असतो. तुमच्या आयुष्यातही असे काही स्वार्थी लोक असतील तर त्यांच्याशी वागताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीला केवळ स्वतःच्या स्वार्थाची काळजी आहे, अशी व्यक्ती सर्वप्रथम ओळखा. दुसऱ्या कोणच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता, तुमच्यासोबत कसे वागत आहे याचा विचार करून स्वार्थी व्यक्ती ओळखा. तुमच्या गरजेच्या व्यक्ती जे मदतीसाठी आले नाही पण त्यांची गरज असताना लगेच तुमच्याकडे आले. अशा लोकांना वेळीच ओळखा.

आपली लिमिट सेट करा आपल्या भोवती असणाऱ्या स्वार्थी लोकांशी वागताना सर्वप्रथम आपल्या मर्यादा सेट करा. अशा व्यक्तींशी बोलण्याचा किंवा त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवणे टाळा. या लोकांपासून अंतर राखा.

अटेंशन देऊ नका जर तुम्हाला एखाद्या स्वार्थी व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवावा लागत असेल, तर त्यांना अंटेशन देऊ नका. त्यांचे ऐकून घ्या पण संवाद जास्त वाढवू नका. फक्त ऐका आणि शांत राहा. यामुळे त्यांना समजेल की तुम्ही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही.

तुमचे काम करायला सांगा तुमच्या संपर्कातील स्वार्थी व्यक्ती सतत तुमच्याकडून स्वतःचे काम करून घेत असेल आणि तुम्हाला टाळत असेल, तर पुढच्या वेळी जेव्हा ती व्यक्ती तुमच्याकडे कामासाठी येईल, तेव्हा तुम्ही तुमचे काम त्यांना सांगा आणि ते आधी करायला सांगा. आणि नंतर त्यांचे काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगा. यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ती व्यक्ती खरंच स्वार्थी आहे की नाही. स्वार्थी व्यक्ती स्वतःचा विचार करेल तर स्वार्थी नसलेली व्यक्ती तुमची मदत करेल.

चांगल्या लोकांच्या संगतीत रहा जर तुम्हाला स्वार्थी लोकांपासून दूर राहायचे असेल, तर चांगल्या आणि प्रामाणिक लोकांसोबत राहा. अशा लोकांसोबत राहा, ज्यांच्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीचे काम करू शकता आणि जे प्रत्येक गोष्टीत फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही. स्वार्थी लोकांकडे शक्य तितके दुर्लक्ष करा. त्यांची संगतच नाही तर बोलणे सुद्धा कमी करा.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?