AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hiral Gawande

Hiral Gawande

Author - TV9 Marathi

gawandehiral28@gmail.com

हिरल गावंडे या गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक दिव्य मराठीपासून सुरूवात, नंतर ट्रेल अॅप मध्ये कंटेट स्पेशलिस्ट आणि हिंदूस्थान टाइम्स मराठीमध्ये डेप्युटी चिफ कंटेट प्रोड्यूसर म्हणून काम पाहिले आहे. पुणे विद्यापाठीतून समाजशास्त्र विषयात एमए आणि रानडे इन्स्टिट्यूटमधून पीजी डिप्लोमा इन मास मिडिया केले आहे. लाइफस्टाईल, धर्म आध्यात्म, राशीभविष्य, सांस्कृतिक क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा. सध्या टीव्ही9 मराठी मध्ये कार्यरत.

Read More
Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा केली जाते. यासोबतच अनेक लोक सोने आणि चांदीच्या वस्तूही खरेदी करतात. मात्र, खरेदी करण्यापूर्वी योग्य किंमत कशी ठरवावी आणि शुद्धता कशी ओळखावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

धनत्रयोदशीला यमदीपदान करताय? चौमुखी दिवा लावल्यानंतर ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा

धनत्रयोदशीला यमदीपदान करताय? चौमुखी दिवा लावल्यानंतर ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीच्या संध्याकाळी यमराजाच्या नावाने चौमुखी दिवा लावण्याची परंपरा आहे. हा दिवा लावल्यानंतर काही गोष्टींचे पालन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, यमदीपदान केल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात, जाणून घ्या.

धनत्रयोदशीला संध्याकाळी करा मिठाचे हे 3 उपाय, चमकू शकते नशीब, घरातून दूर होईल गरिबी

धनत्रयोदशीला संध्याकाळी करा मिठाचे हे 3 उपाय, चमकू शकते नशीब, घरातून दूर होईल गरिबी

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी आणि भांडी खरेदी करण्यासोबतच मिठाची खरेदी करणेही शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी मिठाशी संबंधित तीन सोपे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास आणि सुख-समृद्धी येण्यास मदत होते.

Dhantrayodashi 2026 : धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Dhantrayodashi 2026 : धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करताय? दुकानात जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवांची पूजा केली जाते. यासोबतच अनेक लोक सोने आणि चांदीच्या वस्तूही खरेदी करतात. मात्र, खरेदी करण्यापूर्वी योग्य किंमत कशी ठरवावी आणि शुद्धता कशी ओळखावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मिठाईपासून फराळापर्यंत… सणासुदीत खाण्याच्या या चुका टाळा, अन्यथा होऊ शकते फूड पॉइझनिंग

मिठाईपासून फराळापर्यंत… सणासुदीत खाण्याच्या या चुका टाळा, अन्यथा होऊ शकते फूड पॉइझनिंग

सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. मात्र, दूषित अन्न किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंगचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Today Rashi Bhavishya: धनत्रयोदशीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना मिळणार लक्ष्मीची साथ? वाचा आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya: धनत्रयोदशीचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना मिळणार लक्ष्मीची साथ? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today Friday 6 November 2026: धनत्रयोदशीचा शुभ दिवस तुमच्या राशीसाठी कोणत्या संधी आणि बदल घेऊन येणार आहे? आज काही राशींना आर्थिक लाभ आणि कामात यश मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी मिळू शकते. जाणून घ्या मेष ते मीन राशींचे आजचे राशीभविष्य.

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू; मानल्या जातात अशुभ

Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू; मानल्या जातात अशुभ

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणे टाळावे.

Diwali Sweets : मधुमेह असला तरी दिवाळीत खाता येईल गोडधोड! घरी बनवा या शुगर फ्री मिठाई, पाहा रेसिपी

Diwali Sweets : मधुमेह असला तरी दिवाळीत खाता येईल गोडधोड! घरी बनवा या शुगर फ्री मिठाई, पाहा रेसिपी

Sugar Free Sweets Recipe: दिवाळीचा सण गोडधोड पदार्थांशिवाय अपूर्ण वाटतो. पण या काळात मधुमेही रुग्णांना स्वतःच्या इच्छांवर खूप नियंत्रण ठेवावं लागतं. त्यांच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही शुगर फ्री मिठाई बनवू शकता. पाहा या सोप्या रेसिपी.

धनत्रयोदशीला 4 मोठ्या राजयोगांचा महासंयोग! या 4 राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह प्रगतीचे मार्ग खुलणार

धनत्रयोदशीला 4 मोठ्या राजयोगांचा महासंयोग! या 4 राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह प्रगतीचे मार्ग खुलणार

यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी एक-दोन नव्हे तर चार शुभ योगांचा महासंयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगांमुळे चार राशींच्या व्यक्तींना धनलाभ आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी.

Dhantrayodashi 2026 : सोनं-चांदी विसरा; धनत्रयोदशीला घरी आणा ही 5 लकी रोपं, घरात होईल भरभराट!

Dhantrayodashi 2026 : सोनं-चांदी विसरा; धनत्रयोदशीला घरी आणा ही 5 लकी रोपं, घरात होईल भरभराट!

धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्यासोबतच काही शुभ रोपं घरी आणणंही चांगलं मानलं जातं. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांनुसार, ही 5 रोपं घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी शुभ मानली जातात.

चकली, शंकरपाळी तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरताय? थांबा, आरोग्याला बसू शकतो मोठा फटका

चकली, शंकरपाळी तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा वापरताय? थांबा, आरोग्याला बसू शकतो मोठा फटका

दिवाळीत चकली, शंकरपाळी असे विविध पदार्थ तळण्यासाठी तेल वापरले जाते. हे उरलेले तेल पुन्हा वापरल्याने किंवा ते पुन्हा गरम केल्याने त्यात विषारी पदार्थ तयार होतात. यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्सची समस्या वाढू शकते. तेल पुन्हा गरम करण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.

14 नोव्हेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी! वक्री शुक्र देणार भरभरून आर्थिक लाभ

14 नोव्हेंबरपर्यंत 5 राशींची चांदीच चांदी! वक्री शुक्र देणार भरभरून आर्थिक लाभ

शुक्राच्या वक्री चालीचा पुढील ११ दिवस काही राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्योतिषीय गणनेनुसार, या काळात ५ राशींच्या लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासह धन लाभाचे योग निर्माण होतील. कोणत्या आहेत या राशी, जाणून घेऊया.

शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा