AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

548 रूपयांमध्ये VI देणार 84 दिवसांची वैधता, रिचार्ज करण्याआधी जाणून घ्या ‘हे’ खास बेनिफिट्स

आज आम्ही तुम्हाला Vi च्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्याची वैधता ८४ दिवसांची असून किंमत ५४८ रुपये आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग आणि एसएमएस सोबत काही अतिरिक्त फायदेही मिळतात.

548 रूपयांमध्ये VI देणार 84 दिवसांची वैधता, रिचार्ज करण्याआधी जाणून घ्या 'हे' खास बेनिफिट्स
Vodafone Idea prepaid plan
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 12:29 PM
Share

तुम्ही जर व्होडाफोन आयडियाचे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. ज्यांना दिर्घकाळ कॉलिंग, डेटा हवा असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन खूप चांगला आहे. तर रिचार्ज करण्यापूर्वी कंपनीचा हा 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन नक्की निवडा. तर या Vi च्या सर्वात स्वस्त 84 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत फक्त 548 रूपये आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएस आणि अतिरिक्त फायदे मिळतात. चला तर मग या प्लॅनचे अतिरिक्त फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

Vi चा 548 रूपयांच्या रिचार्ज प्लॅनची माहिती

या व्होडाफोन आयडिया रिचार्ज प्लॅनमध्ये 7GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 1000 SMS मिळतात. 84 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे देखील मिळतात. ज्यामध्ये तुम्हाला Vi Movies & TV चा मोफत ॲक्सेस देखील मिळेल, ज्यामुळे तुम्ही नवीनतम बॉलीवूड चित्रपट, टीव्ही शो, थेट बातम्या आणि बरेच काही स्ट्रीम करू शकाल.

रिलायन्स जिओकडेही स्वस्त प्लॅन आहे का?

जिओचा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन 448 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की या प्लॅनमध्ये फक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 हजार एसएमएस मिळतात. कंपनी या प्लॅनसोबत डेटा देत नाही. जरी यात डेटा मिळत नसला तरी, जिओ टीव्हीसह इतर अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. याव्यतिरिक्त जिओ एआय फोटो, व्हिडिओ आणि इतर महत्त्वाचे दस्तऐवज स्टोअर करण्यासाठी क्लाउड स्टोरेजची सुविधा देते, ज्यामुळे फोनची स्टोरेज स्पेस वाचते. तुम्ही तुमचा जिओ नंबर टाकून कुठूनही क्लाउड स्टोरेजमध्ये स्टोअर केलेला डेटा ॲक्सेस करू शकता.

रिचार्ज प्लॅन मधला फरक: दोन्ही प्लॅन्समधील मुख्य फरक हा आहे की जिओ डेटा देत नाही, परंतु किमतीच्या बाबतीत, रिलायन्स जिओचा 84 दिवसांचा प्लॅन सर्वात स्वस्त आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी आहे ज्यांना फक्त कॉलिंग, एसएमएस आणि वैधता हवी आहे आणि डेटाची गरज नाही.

Follow Us
पैठणीसाठी आता बारकोड, वस्त्रोद्योग मंत्र्यांची माहिती
Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?