
GK in Marathi : कोणत्याही स्पर्धा परीक्षा असल्या त्यात सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारलेच जातात. या प्रश्नांची उत्तर ज्यांना येतात ते या परीक्षेत नक्कीच यश मिळवतात. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याबाबत अपडेट राहायला अनेकांना आवडतं. सामान्य ज्ञान सगळ्यांकडेच असतं असे नाही. असेच काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. ज्याची उत्तरे तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे प्रश्न तुम्ही आधी कदाचित कधीच वाचले किंवा ऐकले नसतील. खाली दिलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
सासू आणि सुनेचे मंदिर उदयपूर, राजस्थान येथे आहे.
फ्रान्स
थंड फळ म्हणजे बेल, याला बेलगिरी असेही म्हणतात.
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या हृदयाचे ६ तासांनंतर प्रत्यारोपण करणे आवश्यक असते.
काळ्या द्राक्षांमध्ये हिरव्या आणि लाल द्राक्षांपेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात.
भारताचे कमळ हे व्हिएतनाम आणि इजिप्तचेही ‘राष्ट्रीय फूल’ आहे.
रुबी रोमन द्राक्ष हे जगातील सर्वात महाग द्राक्ष आहे.