
GK Question : अभ्यास असो किंवा नोकरी सामान्य ज्ञान असले की माणूस सगळीकडे पुढे असतो. सामान्य ज्ञान हे अनेकांकडे असतंच असे नाही. खूप कमी लोकांना जगाची माहिती आहे. जगात कोणते आणि किती देश आहेत हे देखील अनेकांना माहित नसेल. अनेकदा याबाबत प्रश्न विचारले जातात. आज आम्ही तुम्हाला असाच एक सामान्य ज्ञानाचा प्रश्न विचारणार आहोत. ज्याचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा.
जगातील सर्वात नवीन देश दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण सुदान हा आहे. ज्याला 9 जुलै 2011 रोजी स्वातंत्र्य देश म्हणून घोषित करण्यात आले. आता तो संयुक्त राष्ट्रांचा सर्वात नवीन सदस्य देखील बनला आहे.
सीलँड हे इंग्लंडपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे फक्त 27 लोकं राहतात. सीलँड हा जगातील दोनशे देशांपैकी एक आहे, ज्याने उत्तर समुद्रात 550 चौरस मीटर क्षेत्र व्यापले आहे. त्याचे स्वतःचे सैन्य, ध्वज, चलन आणि स्वतंत्र देशाचे इतर पैलू आहेत.
पृथ्वीच्या मध्यभागी असलेला देश घाना हा आहे. घाना पृथ्वीच्या केंद्रापासून फक्त 380 मैलांवर आहे. यामुळेच शास्त्रज्ञ या देशाला पृथ्वीच्या केंद्राची खूण मानतात.