अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार

पुणे : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली. अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत ही घटना घडली. आळंदीच्या मरकळ येथे  13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केला. महादेव साकेत असं नराधम पित्याचं नाव आहे. मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी पिता महादेव साकेत याने […]

अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार
Follow us
| Updated on: Jun 04, 2019 | 8:46 AM

पुणे : बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली. अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत ही घटना घडली. आळंदीच्या मरकळ येथे  13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याने बलात्कार केला. महादेव साकेत असं नराधम पित्याचं नाव आहे.

मुलगी घरात एकटी असल्याचं पाहून आरोपी पिता महादेव साकेत याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी नराधम बापाविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून त्याच्यावर कलम 376, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Non Stop LIVE Update
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.