सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, ‘ही’ आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख

Government Jobs 2024 : सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होऊ शकते. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

सरकारी नोकरी मिळवण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, 'ही' आहे अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख
job
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 1:08 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील काढण्यात आलीये. पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. चला तर मग लगेचच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

या भरती प्रक्रियेतून मत्स्यव्यवसाय विस्तार अधिकारी, सहाय्यक संशोधन अधिकारी आणि इतरही अनेक पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. 13 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

ही भरती प्रक्रिया एकून 81पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षेसह मुलाखत देखील द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. भरती प्रक्रियेसाठी 18 ते 40 वयोगटातील उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. psc.wb.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. psc.wb.gov.in याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर लगेच करा अर्ज.

यासोबतच काही अटीही भरती प्रक्रियेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी. अधिसूचना व्यवस्थित वाचूनच उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी आहे. 13 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Non Stop LIVE Update
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.