टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती सुरू, ही पदे जाणार भरली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट करा अर्ज, मोठी संधी

TMC Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी३ अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे, चला तर मग करा अर्ज.

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती सुरू, ही पदे जाणार भरली, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट करा अर्ज, मोठी संधी
Tata Memorial Center
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 9:32 AM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील जाहिर करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया टाटा मेमोरियल सेंटर (TMC) मुंबई यांच्याकडून राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत.

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. मग उशीर कशाला करता लगेचच करा अर्ज. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

https://tmc.gov.in/jrfapp/frm_registration.aspx या लिंकवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. इथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, HBNI फेलोशिपसाठी सुरू आहे.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणासोबतच वयाची अटही लागू करण्यात आलीये. 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 1000 रूपये भरावी लागतील.

https://tmc.gov.in/m_events/Upload/02052024_8/482024.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. मग उशीर न करता इच्छुकांनी अर्ज करावीत. टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. हेच नाही तर नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे, चला त मग लगेचच करा अर्ज.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.