FTII चा विद्यार्थी चार दिवसांपासून बेपत्ता

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेला, मनोजकुमार हा विद्यार्थी मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. महाविद्यालयातील शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक केल्याने विभागप्रमुखांनी मनोजला निलंबित केले होते. त्यामुळे तो नारज झाला होता, अशी माहिती शनिवारी महाविद्यालयातून देण्यात आली. मनोजच्या मित्रांनी डेक्कन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रभातरोड पोलीस चौकीत हरवल्याची […]

FTII चा विद्यार्थी चार दिवसांपासून बेपत्ता
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये कला शाखेत द्वितीय वर्षाला शिकत असलेला, मनोजकुमार हा विद्यार्थी मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहे. महाविद्यालयातील शिक्षकांसोबत असभ्य वर्तणूक केल्याने विभागप्रमुखांनी मनोजला निलंबित केले होते. त्यामुळे तो नारज झाला होता, अशी माहिती शनिवारी महाविद्यालयातून देण्यात आली.

मनोजच्या मित्रांनी डेक्कन पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रभातरोड पोलीस चौकीत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. सध्या पुढील तपास पुणे पोलीस करत असून मनोजचा शोध सुरु आहे. मनोज हा मूळचा वाराणसीचा आहे, तर नुकतेच सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते.

“मोनज कुमार (31) आणि अजून एका विद्यार्थ्याला मागील महिन्यात निलंबित करण्यात आलं होतं. मनोज गायब झाल्याची माहिती आम्हाला 16 जानेवारीला मिळाली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली”, असं एफटीआयआयचे निर्देशक भुपेंद्र कैन्थोला यांनी सांगितले.

21 डिसेंबरला जाहीर केलेल्या पत्रानुसार, मनोजकुमार आणि त्याचा सहकारी या दोघांनी 19 डिसेंबरला कला निर्देशन आणि प्रोडक्शन डिझाईन विभाग प्रमुख विक्रम वर्मा यांच्यासोबत असभ्य वर्तणूक केले होते. शिक्षकांची माफी मागण्यासाठी त्याला 24 तासांचा अवधी दिला होता. मात्र काही उत्तर न आल्याने त्याला निलंबित करण्यात आले.

पोलीस सध्या मनोजचा शोध घेत असून झालेल्या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचे डेक्कन वरीष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.