Live Update : पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 11:25 AM

[svt-event title=”पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले” date=”12/07/2020,11:25AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात एमडी अमली पदारथ विकताना दोघांना रंगेहात पकडले, नवी मुंबईतील 43 वर्षीय विवेक लुल्ला, आणि 30 वर्षीय हेमा सिंग यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं, दोघांकडे 65 ग्रॅम 450 मिलीग्राम एमडी अमली पदार्थ, या कारवाईत तब्बल 3 लाख 31 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर गुन्हा दाखल [/svt-event]

[svt-event title=”राजभवनातील 100 पैकी 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 60 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा” date=”12/07/2020,11:23AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीतील सुधारणेसाठी चाहत्यांकडून कांदिवलीमधील मिथिला हनुमान मंदिरात हवन पूजा” date=”12/07/2020,11:22AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात येण्याची भीती” date=”12/07/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोरोना संपल्यावर मनमानी करा, पुणे पालिका आयुक्तांच्या बदलीवरुन गिरीश बापटांचा अजित पवारांना टोला” date=”12/07/2020,11:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अभिनेता अनुपम खैर यांच्या आई, भाऊ, वहिनी, पुतणीला कोरोनाची लागण” date=”12/07/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ] अभिनेता अनुपम खैर यांच्या आई, भाऊ, वहिनी, पुतणीला कोरोनाची लागण, अनुपम खैर याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, आईवर कोकीलाबेन रुग्णालयात उपचार सुरु, अनुपम खैर यांनी दिली माहिती. [/svt-event]

[svt-event title=”पुणे महापालिकेच्या आणखी दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण” date=”12/07/2020,11:15AM” class=”svt-cd-green” ] पुणे महापालिकेच्या आणखी दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण, भाजपच्या एक तर शिवसेनेच्या एका नगरसेवकाला कोरोनाची लागण, आतापर्यंत महापालिकेतील एकूण 8 नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग, सौम्य लक्षणं असल्यामुळे दोघांवर घरीच उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 267 रुग्णांची वाढ” date=”12/07/2020,10:47AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यात गेल्या 12 तासात 267 रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 37 हजार 681, तर 1 हजार 36 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू [/svt-event]

[svt-event title=” अमरावतीत आतापर्यंत 879 कोरोनाबाधित रुग्ण” date=”12/07/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] अमरावतीत सकाळी 24 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत 879 कोरोनाबाधित रुग्ण, 254 रुग्णांवर उपचार सुरू, 595 जणांनी कोरोनावर मात, 30 जणांचा कोरोनाने मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद जिल्ह्यात 64 कोरोना रुग्णांची वाढ” date=”12/07/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद जिल्ह्यात 64 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280, त्यापैकी 4834 रुग्ण बरे, तर 350 जणांचा मृत्यू, 3096 जणांवर उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=” वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू” date=”12/07/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचा कोरोनाने मृत्यू, सुरुवातीपासूनच रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते, वयाच्या 58 व्या वर्षी नालासोपा-यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”12/07/2020,10:24AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.