AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 76 कोरोनाबळी, बाधितांचा आकडा 37 हजार पार

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37 हजार 136 वर पोहोचली आहे. ‬आज राज्यात 2 हजार 127 कोरोना रुग्ण आढळले आहेत. (Maharashtra Corona Cases latest Update)

राज्यात एकाच दिवसात सर्वाधिक 76 कोरोनाबळी, बाधितांचा आकडा 37 हजार पार
| Updated on: May 19, 2020 | 11:22 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Maharashtra Corona Cases latest Update) चालला आहे. गेल्या तीन दिवसात राज्यात 6 हजार 507 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 37 हजार 136 वर पोहोचली आहे. ‬आज (19 मे) राज्यात 2 हजार 127 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

राज्यात आज (19 मे) 2 हजार 127 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात (Maharashtra Corona Cases latest Update) आली आहे. तर राज्यात आज 76 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबळींची संख्या 1 हजार 325 पोहोचली आहे.

तर दुसरीकडे आज सर्वाधिक 1 हजार 202 रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 9 हजार 639 इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात अॅक्टिव्ह 26 हजार 164 झाली आहे.

गेल्या तीन दिवसातील कोरोनाबाधितांचा आकडा

तारीख – रुग्ण

  • 19 मे – 2127
  • 18 मे – 2033
  • 17 मे – 2347

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची अपडेट 

राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण  – 2127 आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या – 37136 कोरोना बळी – 76 मृत्यू राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा मृत्यू – 1325 डिस्चार्ज रुग्ण – 1202 एकूण डिस्चार्ज – 9639

(Maharashtra Corona Cases latest Update)

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती नवे रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या : 

मालेगावहून औरंगाबादला परतलेले 67 एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त

Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरु, काय बंद?

Follow Us
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन