PHOTO : मनसेकडून थाटामाटात कार्यालयाचे उद्धाटन, सोशल डिस्टन्सिंगसह मास्कच्या नियमाला हरताळ

| Updated on: Oct 12, 2020 | 10:00 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खारघरमधील कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्धाटन करण्यात आलं. (MNS new kharghar office opening no social distancing rule follow)

PHOTO : मनसेकडून थाटामाटात कार्यालयाचे उद्धाटन, सोशल डिस्टन्सिंगसह मास्कच्या नियमाला  हरताळ
Follow us on