Tukaram Mundhe | नागपूरकरांवर 3 हजार सीसीटीव्हींची नजर, कनेक्शन थेट तुकाराम मुंढेंच्या केबिनमध्ये

नागपूर शहरात सुरुवातीपासून तुकाराम मुंढे हे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील (NMC Tukaram Mundhe Create Cabin Room) आहेत.

Tukaram Mundhe | नागपूरकरांवर 3 हजार सीसीटीव्हींची नजर, कनेक्शन थेट तुकाराम मुंढेंच्या केबिनमध्ये
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 8:07 PM

नागपूर : नागपुरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाची चिंता वाढली. मात्र यावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांकडून नियमांचं पालन करुन घेण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःच्या केबिनमध्ये वॉच रुम बनवली आहे. (NMC Tukaram Mundhe Create Cabin Room Watch City CCTV)

नागपूर शहरात सुरुवातीपासून तुकाराम मुंढे हे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. मात्र तरीही शहरात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढली आहे. यासाठी दोन दिवसांचा जनता कर्फ्यूही लावण्यात आला होता. मात्र जनता कर्फ्यूनंतरही रुग्ण संख्या कमी होत नाही.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

नागपूरचे महापौर असो की आयुक्त नागरिकांना वारंवार नियम पाळा, अन्यथा पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागेल, अशी विनंती करत आहे. मात्र नागपूरकर काही केल्या ऐकत नाहीत. या पार्श्वभूमीवर शहरात काय सुरु आहे, कुठे नियमांचं उल्लंघन होत आहे. यावर बारीक नजर ठेवण्यासाठी आयुक्तांनी शहरातील सीसीटिव्हीचा आधार घेतला आहे. नागपुरातील जवळपास 3 हजार सीसीटीव्ही कॅमेरे शहरावर नजर ठेवून आहे.

याच सीसीटिव्हीचं सरळ कनेक्शन तुकाराम मुंढे यांनी आपल्या केबिनमध्ये घेत वॉच रूम बनवली आहे. त्यामुळे मुंढेंचं शहरात बारीक लक्ष ठेवून आहे. तर महापालिकेच्या टीम सुद्धा सतत रस्त्यावर असून त्याचा रिपोर्ट आयुक्तांकडे केला जात आहे.

तुकाराम मुंढे शहरातील परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. त्यामुळे नागपूरकरांनो आता तरी सावध व्हा आणि कोविडच्या नियमांचं पालन करा, नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला लॉक डाऊन चा सामना करण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे. (NMC Tukaram Mundhe Create Cabin Room Watch City CCTV)

संबंधित बातम्या : 

दोन दिवसांचा जनता कर्फ्यू झाला, आता पुढे काय? तुकाराम मुंढे म्हणतात….

Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत ‘धारावी पॅटर्न’ लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.