उच्च न्यायालयात भरती, 83 पदे जाणार भरली, अर्ज करण्यासाठी ही आहे शेवटची तारीख

Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी चालून आलीये. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहे. फटाफट उमेदवारांनी अर्ज करावीत.

उच्च न्यायालयात भरती, 83 पदे जाणार भरली, अर्ज करण्यासाठी ही आहे शेवटची तारीख
job
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 5:48 PM

नोकरीच्या शोधात आहात? मग आता यापुढे नो टेन्शन. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवल शिल्लक आहेत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून राबवली जात आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया तब्बल 83 पदांसाठी राबवली जात आहे. 15 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 35 ते 45 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवाराला 1,44,840 ते 1,94,660 रूपये पगार मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला allahabadhighcourt.in या साईटला भेट द्यावी लागेल. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. थेट अलाहाबाद उच्च न्यायालयात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

तसेच बीएसएफमध्येही नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सहाय्यक कमांडंटसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष बाब म्हणजे 14 मे 2024 पर्यंत तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.186 पदांसाठी भरती सुरूवात आहे. ही खरोखरच एकप्रकारची बंपर भरती आहे. upsconline.nic.in या साईटला जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.