AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवी मुंबईकरांना दिलासा, आतापर्यंत सर्वाधिक 277 रुग्णांची कोरोनावर मात

नवी मुंबईत आतापर्यंत 1158 रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा (Navi Mumbai Corona Patient Discharge Update) मिळाला आहे.

नवी मुंबईकरांना दिलासा, आतापर्यंत सर्वाधिक 277 रुग्णांची कोरोनावर मात
| Updated on: May 29, 2020 | 11:20 PM
Share

नवी मुंबई : राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (Navi Mumbai Corona Patient Discharge Update) आहे. आज राज्यात सर्वाधिक 8 हजार 381 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवी मुंबईत शुक्रवारी (29 मे) एकाच दिवशी तब्बल 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे नवी मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 1158 वर पोहोचली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबईत शुक्रवारी 65 नव्या रुग्णांची नोंद करण्यात (Navi Mumbai Corona Patient Discharge Update) आली. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 1996 वर गेला आहे. दरम्यान दुर्देवाने आतापर्यंत 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत 775 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

नवी मुंबईत कुठे किती रुग्ण कोरोनामुक्त?

  • बेलापूर – 12
  • नेरुळ – 55
  • वाशी – 26
  • तुर्भे – 89
  • कोपरखैरणे – 62
  • घणसोली – 23
  • ऐरोली – 8
  • दिघा – 2

एकूण – 277 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

नवी मुंबईत कुठे किती नवे रुग्ण? 

  • बेलापूर – 10
  • ऐरोली – 13
  • तुर्भे – 11
  • कोपरखैरणे – 14
  • वाशी – 2
  • नेरुळ – 6
  • घणसोली – 2
  • दिघा – 7 एकूण – 65 नवे रुग्ण

पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दिवसभरात 25 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे पनवेलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 472 वर पोहोचला आहे.

दरम्यान यातील 282 रुग्ण बरे झाले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा क्षेत्रात सध्या 169 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज वाढलेल्या 25 रुग्णांमध्ये कामोठे 11, कळंबोली 6, खारघर 4,नवीन पनवेल 3 आणि तळोजा 1 या ठिकाणच्या रुग्णांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | ‘गुडन्यूज’, राज्यात सर्वाधिक 8,381 जण कोरोनामुक्त, बाधितांचा आकडा 62 हजारांच्या पार

होम क्वारंटाईनचा नियम मोडला, वर्ध्यातील कुटुंबाला 40 हजारांचा दंड

Follow Us
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.