नीडलफिशचा तरुणावर हल्ला, माश्याचं तोंड गळ्यातून आरपार

आपल्या वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणावर नीडलफिशने हल्ला (Needalefish attack on boy) केला आहे.

नीडलफिशचा तरुणावर हल्ला, माश्याचं तोंड गळ्यातून आरपार
Follow us
| Updated on: Jan 23, 2020 | 8:36 AM

जकार्ता (इंडोनेशिया) : आपल्या वडिलांसोबत मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका 16 वर्षीय तरुणावर नीडलफिशने हल्ला (Needalefish attack on boy) केला आहे. हा हल्ला त्या तरुणाच्या जीवावर बेतला आहे. या हल्ल्यात नीडलफिशने आपल्या टोकदार तोंडाने तरुणाच्या गळ्याला छिद्र (Needalefish attack on boy केले. हा हल्ला इतका भयानक होता की माश्याचे तोंड थेट तरुणाच्या गळ्यातून आरपार झाले आहे.

ही घटना इंडोनेशियामधील आहे. या तरुणाचं नाव मोहम्मद इदुल आहे. इदुल मासे मारण्यात व्यस्त होता. पण अचानक नीडलफिशने तरुणावर हल्ला करत आपले तोंड त्याच्या गळ्यात घुसवले. त्यामुळे त्याच्या गळ्याला मोठे छिद्र पडले आहे.

या घटनेनंतर जखमी इदुला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याची सर्जरी करण्यात आली. तीन डॉक्टरांच्या पथकाने तोन तास इदुलचे ऑपरेशन केले. त्याची परिस्थिती आता सुधारली असून त्याला रुग्णालयात ठेवले आहे.

गळ्याचा होल मोठा असल्याने हे ऑपरेशन आमच्यासाठी आव्हानात्मक होते, अस डॉक्टरांनी सांगितले.

इदुला सध्या ताप आहे. हळू-हळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईल. त्याच्या गळ्यात नीडलफिशने तोंड घुसवल्यामुळे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.