AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri-Chinchwad Crime | ‘सैन्यात भरती करतो’ म्हणत फसवणूक करणाऱ्या टोळीला निगडी पोलिसांनी घातल्या बेड्या

आरोपी प्रवीण पाटील या व्यक्तीने त्यांचा मुलगा रोहित वीरकर याला सैन्यात नोकरी लावतो असं सांगत त्याची 10 वी, 12वी तसंच इतर मूळ कागदपत्रे मागून घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी वीरकर यांना नोकरी संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तसेच मूळ कागदपत्रेही परत केली नाहीत. त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली.

Pimpri-Chinchwad Crime | 'सैन्यात भरती करतो' म्हणत फसवणूक करणाऱ्या टोळीला निगडी पोलिसांनी घातल्या बेड्या
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 30, 2021 | 8:35 PM
Share

पिंपरी- सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अश्यातच सैन्यात भरती करतो, असं सांगून शालेय कागदपत्रे ताब्यात घेत आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या संभाजी वीरकर यांनी या संदर्भात 9 नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली होती.

सैन्यात नोकरीचे दिले आमिष

फिर्यादी संभाजी वीरकर यांना आरोपी प्रवीण पाटील या व्यक्तीने त्यांचा मुलगा रोहित वीरकर याला सैन्यात नोकरी लावतो असं सांगत त्याची 10 वी, 12वी तसंच इतर मूळ कागदपत्रे मागून घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी वीरकर यांना नोकरी संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तसेच मूळ कागदपत्रेही परत केली नाहीत. त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रविण पाटील यांच्यासह आणखी दोन जणांना अटक केली आहे.

चार आरोपींना अटक

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत निगडी पोलिसांनी ज्या चार आरोपींना अटक केलीय ते सैन्य भरती घोटाळ्यात सहभागी नसल्याचे उघड झालंय.या प्रकरणी प्रवीण पाटील, महेश वैद्य, अनिल चव्हाणके आणि तुषार उर्फ तुषाल डुकरे या चौघांना अटक करण्यात आलीय.यातील पाटील हा सैन्य किंवा पोलिस भरती मध्ये करतो असे सांगून आरोपी महेश वैद्य याच्या मार्फत उमेदवाराची कागदपत्रे हस्तगत करत होता.तर आरोपी असलेला अनिल चव्हाणके भरती मध्ये वैद्यकीय चाचणी मध्ये मदत करतो असे सांगत होता. तर आरोपी तुषार उर्फ तुषाल डुकरे हा रहिवाशी दाखला देतो असं सांगत असे.सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या संभाजी वीरकर यांनी या संदर्भात 9 तारखेला तक्रार दाखल केली होती. प्रवीण पाटील या व्यक्तीने त्यांचा मुलगा रोहित वीरकर याला सैन्यात नोकरी लावतो असं सांगत त्याची 10 वि 12 वि तसंच इतर मूळ कागदपत्रे आणखी एका व्यक्तीच्या साहाय्याने ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. निगडी पोलिसांनी  या प्रकरणी प्रविण पाटील याच्या सह या तीन आरोपीना अटक केलीय.पण या कोणी ही पेपर लिक केले.    पेपर लिक चा फायदा घेऊन बनावट कागदपत्रे बनवत फसवण्याचा प्रकार केल्याचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर जो ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल झालाय तो लष्कराकडून लिक झाल्याचा गंभीर आरोप केलाय.या मध्ये लष्कराचा सहभाग असल्याने काही ही माहिती आम्ही बाहेर पडून दिली नाही असं ते म्हणाले तर पेपर फुटी बद्दल देण्यात आलेल्या  बातम्या निरर्थक असल्याचं स्पष्टीकरण पोलीस आयुक्त यांच्याकडून देण्यात आलंय.

Akola ST Strike | ‘परबसाहेब भरोसा नाय काय’, अकोल्यात भजन करत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

ठरले पण घडलेच नाही..! प्रकल्पातील पाण्याची शेतकऱ्यांना प्रतिक्षाच, बदलत्या वातावरणामुळे चिंतेच ‘ढग’

Video | ‘हिला कोणी तरी आवरा रे…’, विदेशी अभिनेत्रीला कॉपी करण्याच्या नादात उर्फी जावेदने परिधान केला फॉईल पेपर ड्रेस!

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.