अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

| Updated on: Oct 07, 2019 | 5:26 PM

1 / 20
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय.

2 / 20
भगवान बाबा यांच्या जन्मगावी सावरगाव घाट येथे हा दसरा मेळावा पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती या मेळाव्यात असणार आहे.

3 / 20
भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास विरोध केल्यानंतर त्यांनी भगवान बाबांच्या जन्मस्थानी दसरा मेळाव्याला सुरुवात केली.

4 / 20
सावरगावातील यंदाच्या दसरा मेळाव्याचं हे तिसरं वर्ष आहे.

5 / 20
या ठिकाणी भगवान बाबांची 25 फुटांची मूर्ती बसवण्यात आली आहे.

6 / 20
एक दिवसावर येऊन ठेपलेल्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.

7 / 20
सध्या विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असताना हा मेळावा होणार असल्याने सर्वांचे डोळे या ठिकाणी लागले आहेत.

8 / 20
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दसरा मेळावा होणार आहे.

9 / 20
राज्यातून पाच लाखांहून अधिक भाविक येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यानिमित्ताने पंकजा मुंडे यांचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

10 / 20
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दसऱ्याला भगवानगडावर मेळावा घ्यायचे. पण त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विरोध सुरु झाला. अखेर भगवानगडावरील दसरा मेळाव्याची पंरपरा तीन वर्षांपूर्वी खंडीत झाली.

11 / 20
पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या जन्मगावी भगवान भक्तीगडाची स्थापना केली आणि नवी परंपरा सुरु केली.

12 / 20

13 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

14 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

15 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

16 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

17 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

18 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

19 / 20
अमित शाहांच्या उपस्थितीत दसरा मेळावा, सावरगावात जय्यत तयारी

20 / 20