Raghav Chadha : राघव-परिणीती यांच्या संपत्तीत मोठा फरक, त्याची नेटवर्थ 50 लाख तर बायकोच्या संपत्तीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील
Raghav Chadha : प्रियंका चोपडाची बहिण परिणीती चोपडाचा नवरा राघव चड्ढाने काल अरविंद केजरीवाल यांना मोठा राजकीय झटका दिला. त्यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजपत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयानंतर राघव चड्ढा यांच्या नेटवर्थची चर्चा सुरु झाली आहे. परिणीती आणि त्यांच्या संपत्तीची तुलना होत आहे. राघव आणि परिणीती या दोघांमध्ये जास्त श्रीमंत कोण आहे? दोघांची नेटवर्थ किती? जाणून घ्या.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
दिवाळी फराळानंतर छातीत जळजळ होतेय? हे 7 उपाय जाणून घ्या
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
शिल्पा शेट्टीच्या साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 77 रुपयात मिळतील हे फायदे
काजोलच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
