आश्रमशाळेतील शिपायाचा सहावीतील मुलीवर बलात्कार

नागपूर: आश्रमशाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीवर आश्रमशाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना येथील मातोश्री सुमनताई आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली. पीडित विद्यार्थिनी सहावीत शिकते. अडीच महिन्यांपूर्वी ती शाळेतील सुट्ट्यानंतर आश्रमशाळेत परत आली असता, तेव्हा फक्त तीन विद्यार्थिनी शाळेत परतल्या होत्या. तेव्हा विद्यार्थिनींच्या कमी संख्येचा फायदा घेत, आरोपी शिपाई अशोक चरडे (39 […]

आश्रमशाळेतील शिपायाचा सहावीतील मुलीवर बलात्कार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

नागपूर: आश्रमशाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीवर आश्रमशाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नरखेड तालुक्यातील बेलोना येथील मातोश्री सुमनताई आश्रमशाळेत ही धक्कादायक घटना घडली.

पीडित विद्यार्थिनी सहावीत शिकते. अडीच महिन्यांपूर्वी ती शाळेतील सुट्ट्यानंतर आश्रमशाळेत परत आली असता, तेव्हा फक्त तीन विद्यार्थिनी शाळेत परतल्या होत्या. तेव्हा विद्यार्थिनींच्या कमी संख्येचा फायदा घेत, आरोपी शिपाई अशोक चरडे (39 वर्ष) याने पीडित विद्यार्थिनींशी लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

भीतीपोटी पीडित विद्यार्थिनीने कुठेही वाच्यता केली नाही. आता पुन्हा आश्रम शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर ती घरी गेली, तेव्हा तिने तिच्या आईकडे सर्व घटना सांगितली.

कुटुंबियांच्या तक्रारीनंतर काल नरखेड पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा नोंदवला गेला असून, आरोपी शिपाई अशोक चरडेला अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.