शुभ बोल नाऱ्या…, नारायण राणेंच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.आपलं नातं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासारखं नाही. बहोत पुराना रिश्ता है”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला.

शुभ बोल नाऱ्या..., नारायण राणेंच्या आव्हानाला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर
| Updated on: May 04, 2024 | 11:30 AM

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची  03 मे रोजी कणकवलीत सभा पार पडली. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोकणात येणार म्हटल्यावर कोणी तरी धमकी दिली. मराठीत एक म्हण आहे ‘शुभ बोल रे नाऱ्या’. ये पाहतो अशा धमक्या, तू येच तुला आडवा करतो. असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाव न घेता भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Follow us
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.