‘इन्फिनिटी’साठी ‘आयर्न मॅन’ला 524 कोटींचं मानधन, ‘अॅव्हेंजर्स’साठी किती?

मुंबई : हॉलिवूड सिनेमा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतातही या सिनेमाने पाच दिवसात 200 कोटी पेक्षा अधिक कमाई केलेली आहे. बक्कळ अशी कमाई करत सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केले. तसेच सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांनीही या सिनेमामध्ये मोठी कमाई केली आहे. हॉलिवूड सिनेमा म्हटलं की, सर्वात मोठ्या बजेटचे सिनेमे […]

‘इन्फिनिटी’साठी ‘आयर्न मॅन’ला 524 कोटींचं मानधन, ‘अॅव्हेंजर्स’साठी किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : हॉलिवूड सिनेमा ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतातही या सिनेमाने पाच दिवसात 200 कोटी पेक्षा अधिक कमाई केलेली आहे. बक्कळ अशी कमाई करत सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंद केले. तसेच सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांनीही या सिनेमामध्ये मोठी कमाई केली आहे.

हॉलिवूड सिनेमा म्हटलं की, सर्वात मोठ्या बजेटचे सिनेमे येथे तयार केले जातात. अॅव्हेंजर्स सिनेमामध्येही आयर्न मॅनची भूमिका साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर यांनी ‘इन्फिनिटी’ सिनेमासाठी तब्बल 524 कोटी रुपये घेतले होते. रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर यांनी सिनेमाच्या प्रॉफिटमध्येही भागिदारीची मागणी केली होती.

या अभिनेत्याने स्पायडर मॅन होमकमिंग सिनेमामध्ये तीन दिवसांच्या कामासाठी प्रति दिन 5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 50 ते 60 लाखांपेक्षा अधिक फी घेतली होती. रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर हॉलिवूडमधील महागड्या कलाकारांपैकी एक आहे. एका सिनेमासाठी रॉबर्ट डाऊनी 20 मिलियन डॉलर म्हणजेच (139 कोटी) घेतात.

रॉबर्ट डाऊनी ज्यूनिअर यांच्या फीवरुन अंदाज लावू शकता येतो की, अॅव्हेंजर्स सिनेमासाठी त्यांनी किती फी घेतली असेल. अॅव्हेंजर्स एंडगेमने भारतीय बाजारात 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. वर्ल्डवाईड हा सिनेमा 8000 कोटी रुपये कमाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.