Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर

आज राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या पार गेला आहे. आज दिवसभरात तब्बल 3 हजार 493 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर
Follow us
| Updated on: Jun 13, 2020 | 12:04 AM

मुंबई : लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर (Total Corona Patients In Maharashtra) राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये आणखी वाढ होत चालली आहे. आज राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या पार गेला आहे. आज दिवसभरात तब्बल 3 हजार 493 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 1 लाख 1 हजार 141 वर (Total Corona Patients In Maharashtra) पोहोचली आहे.

आतापर्यंत 47 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 49 हजार 616 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबळींची संख्या 3,717 वर

राज्यात आज दिवसभरात 127 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 717 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 718 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

5,79,569 जण होम क्वारंटाईनमध्ये

राज्यातील कोरोनाबाधितांच्या बरे होण्याचा दर आता 47.3 टक्क्यांवर आला आहे. तर राज्याचा मृत्यूदर सध्या 3.7 टक्के इतका आहे. राज्यात 5 लाख 79 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, सध्या 28 हजार 200 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Total Corona Patients In Maharashtra

आज कुठे किती मृत्यू?

  • मुंबई – 90
  • ठाणे – 11
  • कल्याण-डोंबिवली – 3
  • मीरा-भायंदर – 1
  • वसई-विरार – 1
  • नाशिक – 2
  • धुळे – 1
  • पुणे – 12
  • सांगली – 3
  • औरंगाबाद – 2
  • अमरावती – 1

मुंबईत कोरोनाचे 1,366 नवे रुग्ण

मुंबईत आज कोरोनाचे 1,366 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 90 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 हजार 451 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 2,044 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हजार 152 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Total Corona Patients In Maharashtra

संबंधित बातम्या :

लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही, मुख्यमंत्र्यांकडून अफवांचे खंडन

Nagpur Student | धक्कादायक! नागपूरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये विनापरवानगी विद्यार्थ्यांचा प्रवेश

Raigad Corona | रायगड जिल्ह्यात 1172 रुग्णांची कोरोनावर मात, 368 जणांवर उपचार

नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुढेंकडून लॉकडाऊनचा वेळ सार्थकी, पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई पूर्ण

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.