दोन तरुण रुळावर बसून कानात हेडफोन घालून PUBG खेळत होते, अंगावरुन ट्रेन गेली

हिंगोली : देशभरातील तरुणांना PUBG या गेमने वेड लावलंय. हे वेड एवढं वाढलंय की तरुणांचा यामध्ये जीवही जातोय. हिंगोलीत अशीच एक घटना घडली आहे. हिंगोलीत PUBG ने शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोघांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली. नागेश गोरे आणि स्वप्निल अन्नपूर्वे असं मयत झालेल्या दोन युवकांचं नाव आहे. दोघे तरुण शहरापासून काही अंतरावर असलेल्या […]

दोन तरुण रुळावर बसून कानात हेडफोन घालून PUBG खेळत होते, अंगावरुन ट्रेन गेली
लॉकडाऊनमध्ये गेमिंग अॅपचं व्यसन जडलं, स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी थेट गोवा गाठलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:16 PM

हिंगोली : देशभरातील तरुणांना PUBG या गेमने वेड लावलंय. हे वेड एवढं वाढलंय की तरुणांचा यामध्ये जीवही जातोय. हिंगोलीत अशीच एक घटना घडली आहे. हिंगोलीत PUBG ने शनिवारी रात्री आठच्या सुमारास दोघांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली. नागेश गोरे आणि स्वप्निल अन्नपूर्वे असं मयत झालेल्या दोन युवकांचं नाव आहे.

दोघे तरुण शहरापासून काही अंतरावर असलेल्या खटकाळी बायपास भागातील हनुमान मंदिर आपसी रेल्वे रुळावर कानात हेडफोन घालून गेम खेळत होते. यावेळी अकोल्याहून पूर्णाकडे जाणाऱ्या रेल्वे खाली येऊन दोघांचाही मृत्यू झाला. दोघांच्याही कानामध्ये हेडफोन असल्याचं घटनास्थळी दिसून आलं.

मागील काही दिवसांपासून PUBG गेम मोठ्या प्रमाणात तरुण खेळत आहेत. हा गेम खेळताना तरुणांना स्वतःचे जराही भान राहत नाही. या दोन तरुणांच्या मृत्यूसाठीही PUBG कारणीभूत ठरल्याचं समोर आलंय. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. याप्रकरणी अजून कोणताही गुन्हा नोंद झालेला नाही.

मृत तरुणाचे वडील वाहक असून ते हनुमान नगर येथे राहत होते. तर खटळली बायपास परिसर हा PUBG गेम खेळणारांसाठी कट्टाच बनला आहे. या ठिकाणी रात्री-अपरात्री युवक मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात. या घटनेने आता एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नातेवाईकांनी धाव घेऊन एकच टाहो फोडला.

Non Stop LIVE Update
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.