दत्ता मामांची शिवीगाळ… मतदार संतापले; नेमकं काय घडलं?

रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये इंदापूरचे आमदार मतदान केंद्रावर पवार गटाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे.

दत्ता मामांची शिवीगाळ... मतदार संतापले; नेमकं काय घडलं?
| Updated on: May 07, 2024 | 1:19 PM

Rohit Pawar Video Shares:  सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे मतदान केंद्रावर एका व्यक्तीशी भांडत असल्याचं दिसत आहे. त्याचप्रमाणे दत्तात्रय भरणे हे पवार गटाचं काम करणाऱ्या व्यक्तीला शिवीगाळ देखील करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल, असं वक्त्व्य दत्तात्रय भरणे या व्हिडीओमध्ये करत आहेत.

Follow us
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.