कोरोनाच्या भीतीमुळे वरुण धवनने लग्नाचे स्थळ बदलले?

बॉलिवूडमध्ये आता लग्नाचे सिझन सुरु झाले आहेत. नुकतेच कपूर घराण्यातील अभिनेता अरमान जैन आणि अनीसा मल्होत्राचे लग्न (Varun Dhawan and Natasha Dalal wedding) झाले.

कोरोनाच्या भीतीमुळे वरुण धवनने लग्नाचे स्थळ बदलले?
Follow us
| Updated on: Feb 08, 2020 | 10:51 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये आता लग्नाचे सिझन सुरु झाले आहेत. नुकतेच कपूर घराण्यातील अभिनेता अरमान जैन आणि अनीसा मल्होत्राचे लग्न (Varun Dhawan and Natasha Dalal wedding) झाले. त्यानंतर आता अभिनेता वरुण धवनही लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या 22 मे रोजी वरुणचे लग्न होणार आहे. पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तो आपल्या लग्नाचे स्थळ बदलणार असल्याचे सांगितलं (Varun Dhawan and Natasha Dalal wedding) जात आहे.

वरुण लहानपणीची मैत्रीण नताशा दलालसोबल लग्न करणार आहे. वरुण आणि नताशा नेहमी एकत्र बाहेर फिरताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. आता या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांच्या लग्नचे स्थळही निश्चित झाले आहे. वरुण आणि नताशा 22 मे रोजी थायलंडमधील JW Marriott Khao Lak Resort & Spa मध्ये लग्न करु शकतात. पण थायलंडमध्ये कोरोना व्हायरस पसरल्यामुळे स्थळ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वरुण आणि नताशाच्या लग्नाची तयारही सुरु झाली आहे. दोघांनी आपल्या संगीतसाठी ड्रेस आणि ज्वेलरीही फायनल केली आहे. या दोघांचे लग्न एका प्रायव्हेट हॉलमध्ये होणार आहे. जिथे जवळचे मित्र आणि कुटुंबातील लोकांचा समावेश असेल.

दरम्यान, नुकतेच वरुण स्ट्रीट डान्सर 3 डी चित्रपटात दिसला होता. आता लवकरच तो कुली नंबर वनमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमीकेत अभिनेत्री सारा अली खान दिसणार आहे.

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.