शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात महिला आरक्षणाबरोबरच अग्नीवीर योजनेचाही उल्लेख करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. या जाहीरनाम्यात अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. गॅस सिलेंडरच्या दरवाढीपासून ते महिलांसाठीच्या आरक्षणापर्यंतच्या सर्व मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. यामध्ये गॅसच्या किमती कमी करून त्या 500 रुपयांपर्यंत आणल्या जातील आणि गरज पडली तर केंद्र सरकार त्यासाठी अनुदानही देईल. त्याचबरोबर पेट्रोल-डिझेलवरील करांची पुनर्रचना करू असं देखील जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यात म्हटलं आहे
Published on: Apr 25, 2024 11:43 AM
Latest Videos
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?

