AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सायबर सेलकडून तमन्नाला समन्स

तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ, महाराष्ट्र सायबर सेलकडून तमन्नाला समन्स

| Updated on: Apr 25, 2024 | 4:21 PM
Share

महाराष्ट्र सायबर सेलने अभिनेत्री तमन्ना भाटियाला समन्स बजावलं आहे. 29 एप्रिल रोजी तमन्नाला चौकशीसाठी सायबर तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं लागणार आहे.

Tamannaah Bhatia : संजय दत्तनंतर अभिनेत्री तमन्ना भाटियाला आता फेअरप्ले ॲपवर IPL 2023 च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले आहे. तमन्ना भाटियाला 29 एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर युनिटसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलचे सामने बेकायदेशीरपणे स्ट्रीम केले जात होते. या सट्टेबाजीच्या ॲपला प्रमोट करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा देखील समावेश होता. त्यामुळे वायकॉम 18 समुहाला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

Published on: Apr 25, 2024 04:21 PM